PHOTO : खासदार नवनीत राणा यांची दांडीयाची तयारी
1 / 6

येत्या काही दिवसात नवरात्रौत्सव सुरु होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावतीतील रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षणात खासदार नवनीत राणा यांनी हजेरी लावली.
2 / 6

विशेष म्हणजे यावेळी नवनीत राणा यांनी महिलांसोबत दांडिया खेळल्या.
3 / 6

15 मिनिटं नवनीत राणा यांनी या कार्यक्रमात दांडिया खेळत महिलांचा उत्साह वाढवला.
4 / 6

नवनीत राणांचे दांडिया खेळतानाचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
5 / 6

नवनीत राणांसोबत इतर महिलांनीही दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
6 / 6

नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार आहेत.
Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, सामन्यादरम्यान..
राज्यावर संकट! दुपारी 12 ते 4 घराबाहेर पडणे टाळाच, मोठा इशारा, थेट..
तिच्या आयुष्यात आज काय खास घडणार ? मेष ते मीन.. वाचा आजचं भविष्य
टीम इंडियासाठी प्रतिष्ठेचा सामना, चौथ्या सामन्यात जिंकणार?
राजस्थान आणि हैदराबादमध्ये कडवी झुंज, कोण करणार हल्लाबोल?
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...