
जगभरात सध्या कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला (mumbai police awareness) आहे. दिवसेंदिवस रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी विशेष मोहिम मुंबई वाहतूक पोलिसांनी हाती घेतली (mumbai police awareness) आहे.

मुंबई पोलिसांकडून कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.

मुंबईच्या सिग्नल्सवर वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांना मास्क आणि सॅनिटायझर वाटून नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे.

वाहतूक पोलीस स्वत: मास्क लावून वाहनचालाकांनाही मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन करत आहेत.

देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडूनही कोरोनाचा प्रादुर्भवा रोखण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

वाहतूक पोलीस अधिकारी यांच्याकडून वाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझर