Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी

| Updated on: Jul 05, 2019 | 4:27 PM

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. 200 किलोपेक्षा जास्त […]

Pulwama Attack : हल्ला झालेल्या बसमधील जवानांच्या नावाची यादी
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातील शहिदांची संख्या 44 वर पोहोचली आहे. तर अनेक जवान जखमी आहेत. जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानमधून आलेल्या या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत भारतीय जवानांचा जीव घेतला. उरी हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे.

200 किलोपेक्षा जास्त स्फोटकं असलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात शिरली आणि बसवर आदळली. यानंतर मोठा स्फोट झाला. ज्या बसवर स्फोट झाला, त्या बसमधील जवानांची यादी समोर आली आहे. या बसमध्ये एकूण 42 जवान होते, ज्यापैकी 30 जण शहीद झाले आहेत. शहिदांमध्ये इतर बसमधील जवानांचाही समावेश आहे. ही यादी फक्त बसमधील जवानांची आहे. यामध्ये शहिद झालेल्या जवानांबाबत अजून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हल्ला झालेल्या बसमधील जवानांची यादी

  1. जयमाल सिंह- 76 बटालियन
  2. नसीर अहमद- 76 बटालियन
  3. सुखविंदर सिंह- 76 बटालियन
  4. रोहिताश लांबा- 76 बटालियन
  5. तिकल राज- 76 बटालियन
  6. भागीरथ सिंह- 45 बटालियन
  7. बीरेंद्र सिंह- 45 बटालियन
  8. अवधेष कुमार यादव- 45 बटालियन
  9. नितिन सिंह राठौर- 3 बटालियन
  10. रतन कुमार ठाकुर- 45 बटालियन
  11. सुरेंद्र यादव- 45 बटालियन
  12. संजय कुमार सिंह- 176 बटालियन
  13. राम वकील- 176 बटालियन
  14. धरमचंद्रा- 176 बटालियन
  15. बेलकर ठाका- 176 बटालियन
  16. श्याम बाबू- 115 बटालियन
  17. अजीत कुमार आजाद- 115 बटालियन
  18. प्रदीप सिंह- 115 बटालियन
  19. संजय राजपूत- 115 बटालियन
  20. कौशल कुमार रावत- 115 बटालियन
  21. जीत राम- 92 बटालियन
  22. अमित कुमार- 92 बटालियन
  23. विजय कुमार मौर्य – 92 बटालियन
  24. कुलविंदर सिंह- 92 बटालियन
  25. विजय सोरंग- 82 बटालियन
  26. वसंत कुमार वीवी- 82 बटालियन
  27. गुरु एच- 82 बटालियन
  28. सुभम अनिरंग जी- 82 बटालियन
  29. अमर कुमार- 75 बटालियन
  30. अजय कुमार- 75 बटालियन
  31. मनिंदर सिंह- 75 बटालियन
  32. रमेश यादव- 61 बटालियन
  33. परशाना कुमार साहू- 61 बटालियन
  34. हेम राज मीना- 61 बटालियन
  35. बबला शंत्रा- 35 बटालियन
  36. अश्वनी कुमार कोची- 35 बटालियन
  37. प्रदीप कुमार- 21 बटालियन
  38. सुधीर कुमार बंशल- 21 बटालियन
  39. रविंदर सिंह- 98 बटालियन
  40. एम बाशुमातारे- 98 बटालियन
  41. महेश कुमार- 118 बटालियन
  42. एलएल गुलजार- 118 बटालियन

व्हिडीओ पाहा :