चाहत्यांचा वैताग, पोलीस बंदोबस्तात रिंकूला बारावीची परीक्षा द्यावी लागणार!

सोलापूर : सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु बारावीची परीक्षा देणार आहे. राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. मात्र रिंकूला चाहत्यांचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. रिंकूला चाहत्यांचा त्रास झाल्याच्या घटना याअगोदरही अनेकदा घडल्या आहेत. रिंकूला पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी महाविद्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. रिंकू सोलापूर जिल्ह्यातील […]

चाहत्यांचा वैताग, पोलीस बंदोबस्तात रिंकूला बारावीची परीक्षा द्यावी लागणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

सोलापूर : सैराट सिनेमातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु बारावीची परीक्षा देणार आहे. राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. मात्र रिंकूला चाहत्यांचा त्रास होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. रिंकूला चाहत्यांचा त्रास झाल्याच्या घटना याअगोदरही अनेकदा घडल्या आहेत.

रिंकूला पोलीस बंदोबस्त द्यावा यासाठी महाविद्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे. रिंकू सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णीतील एका महाविद्यालयात बारावीची परीक्षा देणार आहे. रिंकूच्या चाहत्यांनी यापूर्वी अनेकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला होता. त्यामुळे महाविद्यालयाने खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त मागितलाय.

वाचा महाराष्ट्राची ‘आर्ची’ रिंकू राजगुरु सध्या काय करते?

सैराट सिनेमाच्या यशानंतर रिंकूने दहावीत 66 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. पण सिनेसृष्टीत कारकीर्द सुरु झाल्यामुळे तिचं हे स्वप्न बदलून गेलं. तरीही तिने शिक्षणाकडे पाठ फिरवलेली नाही. रिंकूने शाळा सोडून बाहेरुन बारावी परीक्षेसाठी बोर्डाकडे फॉर्म भरला होता. त्यानुसार तिचा बैठक क्रमांक टेंभुर्णीतील परीक्षा केंद्रावर आला.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.