मोदींच्या ‘त्या’ ऑफरवर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, … हे माझं स्पष्ट मत

'एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील', नंदुरबार येथे जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना ही मोठी ऑफर दिली आहे. मोदींनी दिलेल्या या ऑफरवर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार एका वाक्यात स्पष्ट म्हणाले....

मोदींच्या 'त्या' ऑफरवर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
| Updated on: May 10, 2024 | 3:50 PM

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नंदुरबार येथे जाहीर सभेत मोदींनी पवार आणि ठाकरेंना ही ऑफर दिली आहे. मोदींनी दिलेल्या या ऑफरवर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले,  ज्यांची विचारधारा संसदीय लोकशाही मानत नाही. त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही. माझी काही व्यक्तिगत मते आहेत. त्यांच्याशी संबंध हा वेगळा भाग आहे. धोरणातील संबंधातील मतं वेगळं आहे. या देशात संसदीय लोकशाही पद्धती मोदींमुळे संकटात आलीय. हे माझं स्पष्ट मत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री यांना अटक करून तुरुंगात टाकलं. यामागे केंद्रीय नेतृत्वाचा, केंद्र सरकारचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की, लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नाही. ज्या व्यक्तीचा, पक्षाचा आणि त्यांच्या विचारधारेचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. अशा लोकांसोबत असोसिएशन होणार नाही… व्यक्तीगत संबंधाचं सोडा… पण राजकीय संबंध प्रस्थापित करणं हे माझ्याच्यानं कधी होणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.