गद्दार म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या ‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

'जागेपणे झोपताना त्यांना फक्त एकनाथ शिंदे दिसतो. मी मुख्यमंत्री झालो हे देखील त्यांना पचलं नाही. तर एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा बनला कारण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले मुख्यमंत्री बनतात. पण आता...', ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या जिव्हारी लागणाऱ्या टीकेवर शिंदेंचं प्रत्युत्तर

गद्दार म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 10, 2024 | 1:42 PM

विरोधकांचा बॅलेन्स गेला आहे. इतकंच नाहीतर त्यांचा आत्मविश्वास आणि आरोप करण्याचा स्तर हा पूर्णपणे ढासळला आहे. महायुतीला मिळणारा जनतेचा पाठिंबा पाहता त्यांच्या पायाखालची जमीन आता घसरली आहे. जागेपणे झोपताना त्यांना फक्त एकनाथ शिंदे दिसतो. मी मुख्यमंत्री झालो हे देखील त्यांना पचलं नाही. तर एका शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा बनला कारण सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले मुख्यमंत्री बनतात. पण आता जनता माझ्यासोबत आहे, असे म्हणत शिंदेंनी पलटवार करत आम्ही कामातून उत्तर देऊ असं वक्तव्य या टीकेवर केलंय. एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या तर यावेळी गर्दीतून गद्दार, गद्दार असा आवाज आला. तर ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार, असं चतुर्वेदी म्हणाल्या. तर श्रीकांत शिंदेच्या कपाळावर लिहिलय, ‘मेरा बाप गद्दार हैं’. असं लिहिलंय, असं म्हणत प्रियंका चतुर्वेदींनी शिंदेंवर हल्लाबोल केला होता. त्यावरच मुख्यमंत्र्यांनी पलटवार केलाय.

Follow us
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज.
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक.
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.