रोहित पवारांसाठी मातोंश्रींनी कसली कंबर, PHOTO पाहून तुम्हीच म्हणाल ‘एक नंबर’

आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत.

| Edited By: | Updated on: Oct 12, 2020 | 9:00 AM
1 / 6
आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे.

आपला मुलगा कुठल्याही क्षेत्रात असला तरी त्याला आईची साथ असतेच. असंच उदाहरण पवार कुटुंबियातून समोर आलं आहे.

2 / 6

अहमदनगरला कर्जत शहर स्वच्छ सर्वेक्षण या अभियानात उतरलं असून यात चक्क आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी सहभाग नोंदवला आहे.

3 / 6

सुनंदा पवार सध्या कर्जत आणि जामखेडच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सर्वांच्या एकजुटीने काम करीत आहेत.

4 / 6

यावेळी जनतेच्या हितासाठी आणि आपलं शहर स्वच्छ करण्यासाठी काम करत असताना त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

5 / 6

आमदार रोहित पवार सध्या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्या मातोश्री देखील पुढे सरसावल्या आहेत.

6 / 6

यामुळे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत मतदारसंघाचे नाव उंचावण्यासाठी सुनंदा पवार स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी झाल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us