अंगाणात झोपलेल्या महिलांवर शेजारची भिंत कोसळली, तिघींचा मृत्यू

सांगली: शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही इथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. सोनाबाई खंदारे (50), कमल जाधव (50), हौसाबाई खंदारे (80) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर या घटनेमध्ये अन्य दोन जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ […]

अंगाणात झोपलेल्या महिलांवर शेजारची भिंत कोसळली, तिघींचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

सांगली: शेजारच्या घराच्या कंपाऊंडची भिंत कोसळून अंगणात झोपलेल्या तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मोही इथे बुधवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली.

सोनाबाई खंदारे (50), कमल जाधव (50), हौसाबाई खंदारे (80) अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर या घटनेमध्ये अन्य दोन जखमी झाले आहेत. एकाच कुटुंबातील तीन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे या तिघीही अंगणात झोपल्या होत्या. शेजारच्या घराच्या भिंतीकडे डोके ठेवून या तिघीही झोपल्या होत्या. मात्र मध्यरात्री कपाऊंडच्या भिंतीचा मलबा तिघींच्या डोक्यावर कोसळला. त्यामुळे काही कळण्यापूर्वीच या तिघींचाही जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकच गर्दी केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी करंजे ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.