
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांचं जन्मगाव सावरगावात दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती हे या सोहळ्याचं वैशिष्ट्य होतं.

अमित शाहांना ज्ञानेश्वरी आणि भगवान बाबांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आलं.

यावेळी बोलताना अमित शाहांनी पंकजा मुंडेंच्या कामाचं कौतुक केलं. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

वंचितांसाठी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्य खर्ची केलं, असंही अमित शाह म्हणाले. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

कलम 370 हटवल्याबद्दल अमित शाहांना 370 तोफांची सलामी देण्यात आली. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

पंकजा मुंडे यांनीही अमित शाहांसमोर जोरदार भाषण केलं. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

ऊसतोड कामगाराच्या हातातला कोयता सोडणं हे माझं ध्येय आहे. गेल्या पाच वर्षात यासाठी काम झालं. ऊसतोड कामगाराच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठी काम करणार असल्याचं त्या म्हणाल्या. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

लाखोंच्या संख्येने राज्यभरातून आलेल्या भाविकांचे पंकजा मुंडेंनी आभार मानले. (फोटो सौजन्य : शायर पठाण)

सावरगावात दाखल होण्यापासून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गड ते सावरगाव अशी भव्य रॅली काढली.

गोपीनाथ गडाहून निघाल्यानंतर गावागावात प्रीतम मुंडे यांचं स्वागत झालं.

स्वागत स्वीकारत प्रीतम मुंडे यांच्या ताफ्यासोबत अनेक वाहने जोडली गेली.

प्रीतम मुंडे यांच्या स्वागतासाठी मुंडे समर्थकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो

पाहा आणखी फोटो