PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो

यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण सकाळी दहा वाजताच्या सुमारास (Solar Eclipse Maharashtra) लागले.

Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jun 21, 2020 | 11:21 AM
1 / 7
PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो

2 / 7

सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत असून काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.

3 / 7

हरयाणा येथून दिसत असलेले सूर्यग्रहण

4 / 7

राजस्थानच्या जयपूर येथून दिसत असलेलेल सूर्यग्रहण

5 / 7

या सूर्यग्रहणाची कंकणाकृती अवस्था राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातील काही प्रदेशातून दिसणार आहे. तर उर्वरित भारतातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे.

6 / 7

गुजरात येथून दिसत असलेलेल सूर्यग्रहण

7 / 7

सूर्यग्रहणानिमीत्त तुळजाभवानी आईसाहेबांना सोवळ्यात ठेवण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us