PHOTO : लॉकडाऊनमध्ये धुळ्यात सर्वात कमी उंचीच्या नवरदेव-नवरीचे लग्न

धुळ्यात लॉकडाऊनदरम्यान सर्वात कमी उंचीच्या नवरदेव आणि नवरीचा विवाह सोहळा पार पडला (Dhule small height couple marriage) आहे.

Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 08, 2020 | 3:10 PM
1 / 5
धुळ्यात लॉकडाऊनदरम्यान सर्वात कमी उंचीच्या नवरदेव आणि नवरीचा विवाह सोहळा पार पडला (Dhule small height couple marriage) आहे.

धुळ्यात लॉकडाऊनदरम्यान सर्वात कमी उंचीच्या नवरदेव आणि नवरीचा विवाह सोहळा पार पडला (Dhule small height couple marriage) आहे.

2 / 5

तीन फूट उंचीचा नवरदेव आणि चार फूट उंचीची वधू यांचा हा अनोखा लग्न सोहळा शिरपूर तालुक्यातील भरवाडे येथे पार पडला.

3 / 5

विविध क्षेत्रातून आपल्या कलेने अनेकांची मने जिंकणारा भरवाडे येथील 29 वर्षीय झांबरु राजेंद्र कोळी आणि चार फूट उंची लाभलेली कुरखळी येथील 19 वर्षीय नयना कैलास कोळी यांचा विवाह तापी काठी जोगाई माता मंदिरात पार पडला.

4 / 5

झांबरु कोळी आणि नयना यांच्या लग्नात त्यांच्या जवळील नातेवाईक उपस्थित होते.

5 / 5

धुळे जिल्ह्यात सध्या या सर्वात कमी उंचीच्या नवरा आणि नवरीच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us