LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

[svt-event title=”दादर पोलीस वसाहतीतील सिलेंडर स्फोटात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू” date=”12/05/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ] दादरच्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत सिलेंडर स्फोटामुळे 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर 15 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. स्फोटात तीन घरांचं नुकसान झालं असून अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. [/svt-event] [svt-event title=”मुंबई-गोवा […]

LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

[svt-event title=”दादर पोलीस वसाहतीतील सिलेंडर स्फोटात 10 वर्षीय मुलीचा मृत्यू” date=”12/05/2019,3:07PM” class=”svt-cd-green” ] दादरच्या पोलीस वसाहतीच्या इमारतीत सिलेंडर स्फोटामुळे 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर 15 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला आहे. स्फोटात तीन घरांचं नुकसान झालं असून अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-गोवा मार्गावर भीषण अपघात, एकजण ठार” date=”12/05/2019,11:50AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी येथील मुंबई-गोवा मार्गावरील आवशी येथे ट्रक आणि जीपचा अपघात झाला. या अपघातात जीप आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. अपघातात जीप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प [/svt-event]

[svt-event title=”बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग” date=”12/05/2019,10:57AM” class=”svt-cd-green” ] बारामती शहरातील महालक्ष्मी इलेक्ट्रॉनिक मॉलला आग लागली आहे. या आगीत संपूर्ण मॉल भस्मसात झाला आहे. सुदैवाने या आगीत कुणी जखमी झालेले नाही. अग्नीशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरु आहे [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु” date=”12/05/2019,10:41AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरु करण्यात आली आहे. भाविकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा अखेर आज पूर्ण झाली. आता दररोज कोल्हापुरातून तिरुपतीला विमानाने जाता येणार आहे. सकाळी 9.45 वाजता कोल्हापुरातून टेक ऑफ होईल. [/svt-event]

[svt-event title=”पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के” date=”12/05/2019,8:02AM” class=”svt-cd-green” ] पालघरमध्ये पुन्हा डहाणू, तलासरी भागात भूकंपाचे धक्के, वारंवार हेणाऱ्या भूकंपाच्या धक्क्याने गावातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण, 7:40, 7: 44 त्यानंतर 7: 53 वाजता जोरदार व सौम्य भूकंपाचे धक्के, पालघरमध्ये भूकंपाचे सत्र सुरूच [/svt-event]

[svt-event title=”लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात” date=”12/05/2019,7:45AM” class=”svt-cd-green” ] लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सात राज्यांमधील 59 जागांवर मतदान, या टप्प्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला [/svt-event]

[svt-event title=”पुणे : सासरच्या छळाला कंटाळून डॉक्टर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न” date=”12/05/2019,7:40AM” class=”svt-cd-green” ] पिंपरी चिंचवड शहरातील धक्कादायक घटना, महिलेवर खासगी रूग्णालयात उपचार सुरु, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल [/svt-event]

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.