VIDEO : ट्रेनसारखं विमानही धावत-धावत पकडण्याचा महिलेचा प्रयत्न

इंडोनेशिया : आपण बस, ट्रेन धावून पकडली असणार, पण काय तुम्ही कधी धावत धावत विमान पकडण्याचा प्रयत्न केलाय? आता तुम्ही म्हणाल की, धावत धावत विमान कसं पकडणार? एका महिलेने मात्र असे प्रयत्न केले, तिने विमानामागे धावून विमान पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हे प्रकरण इंडोनेशिया येथील आहे. येथील […]

VIDEO : ट्रेनसारखं विमानही धावत-धावत पकडण्याचा महिलेचा प्रयत्न
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

इंडोनेशिया : आपण बस, ट्रेन धावून पकडली असणार, पण काय तुम्ही कधी धावत धावत विमान पकडण्याचा प्रयत्न केलाय? आता तुम्ही म्हणाल की, धावत धावत विमान कसं पकडणार? एका महिलेने मात्र असे प्रयत्न केले, तिने विमानामागे धावून विमान पकडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. हे प्रकरण इंडोनेशिया येथील आहे. येथील बाली विमानतळावर एका महिलेचा विमान सुटला. ज्यानंतर तिने रनवेवर त्या विमानामागे धावत तो पकडण्याचा प्रयत्न केला. हा विचित्र कारनामा करण्याऱ्या महिलेचं नाव हाना आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे ही महिला रनवेवर त्या विमानामागे जाण्याचा प्रयत्न करते आहे. तिला दोन सिक्योरिटी अधिकाऱ्यांनी पकडून ठेवलं आहे, तरी ती विमानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करते.

विमानतळ प्रवक्तांनी सांगितले की, ही महिला विमानतळावर बोर्डिंगसाठी पोहोचली नव्हती. तेव्हा तिला तीनवेळा कॉल करण्यात आला. पण तिने फोन उचलला नाही. विमान टेक ऑफ करण्याच्या 10 मिनिटांआधी ही महिला सिक्योरिटी तोडत बोर्डिमग गेट पार करत विमानाच्या दिशेने पळायला लागली.

अशाप्रकारे टोक ऑफ घेत असलेल्या विमानाचा पाठलाग करणऱ्या महिलेला बघून सर्वच आश्चर्यचकीत झाले. सिक्योरिटीने तिला थांबवायचे प्रयत्न केले, पण ती कुणालाही न जुमानता विमान पकडण्यासाठी पळाली. अखेर दोन सिक्योरिटी अधिकाऱ्यांनी तिला पकडले.

Non Stop LIVE Update
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.