विमानात मिळणाऱ्या या 5 गोष्टी ज्या तुम्ही घरी घेऊन येऊ शकता… कमी लोकांना हे माहित नसेल

विमान प्रवासासाठी काही नियम हे आखून दिलेले असतात. ते नियम पाळणे हे गरजेचेच असतात. पण तुम्हाला काय माहित आहे की विमान प्रवासात काही गोष्टी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तेही कोणत्याही विना रोक-टोक. त्या कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊयात.

विमानात मिळणाऱ्या या 5 गोष्टी ज्या तुम्ही घरी घेऊन येऊ शकता... कमी लोकांना हे माहित नसेल
airplane freebies
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 18, 2025 | 5:15 PM

विमान प्रवासासाठी काही नियम हे आखून दिलेले असतात. ते नियम पाळणे हे गरजेचेच असतात. पण तुम्हाला काय माहित आहे की विमान प्रवासात काही गोष्टी तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. तेही कोणत्याही विना रोक-टोक.