AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी ‘हा’ फेसपॅक त्वचेला लावा!

चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र निरोगी आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते.

Skin Care : तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी 'हा' फेसपॅक त्वचेला लावा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Aug 11, 2021 | 1:06 PM
Share

मुंबई : चमकदार आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. मात्र निरोगी आणि हेल्दी त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला एक खास फेसपॅक सांगणार आहोत. ज्यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होईल. दही आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. (Apply this face pack on the skin to get radiant skin)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी दही, कढीपत्ता आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक वापरल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. विशेष म्हणजे हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला विशेष वेळही लागत नाही. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दही दोन चमचे, कढीपत्ताची दोन चमचे पेस्ट आणि चार चमचे गुलाब पाणी लागणार आहे.

कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करा. त्यानंतर ते चांगले मिक्स करून त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहऱ्या धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा लावला पाहिजे. केळीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो.

केळीचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी एक केळी, एक चमचा दही, एक चमचा मध, लिंबाचा रस एक चमचा, मुलतानी माती एक चमचा, अर्धा चमचा हळद आणि गुलाब पाणी हे साहित्य लागणार आहे. सर्वात अगोदर केळी बारीक करून घ्या आणि त्यामध्ये मध, हळद, मुलतानी माती, दही, लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. यानंतर ही पेस्ट वीस मिनिटे तशीच ठेवा आणि चेहऱ्यासोबत मानेवर लावा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this face pack on the skin to get radiant skin)

Follow Us
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप