AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : तेलकट त्वचेमुळे पिंपल्सची समस्या वाढत आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करा!

पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तेलकट डागांपासून ते पुरळ आणि ब्रेकआउट्सपर्यंत, ओलावामुळे बऱ्याच त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Skin Care : तेलकट त्वचेमुळे पिंपल्सची समस्या वाढत आहे? मग 'हे' घरगुती उपाय करा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. तेलकट डागांपासून ते पुरळ आणि ब्रेकआउट्सपर्यंत, ओलावामुळे बऱ्याच त्वचेच्या समस्या निर्माण होतात. या संपूर्ण हंगामात त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची काळजी घेण्यासाठी नेमके काय केले पाहिजे. हे आज आपण बघणार आहोत. (Do these 5 home remedies to get rid of oily skin problem)

1. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा चेहरा खूप तेलकट आहे. तर दिवसातून अनेक वेळा चेहरा धुवून ओलावा आणि नैसर्गिक तेल काढता येते. मात्र, चेहरा फक्त पाण्याने धुवा, त्याला जास्त घासू नका.

2. शक्य तितका मेकअप टाळा. मेकअपमुळे छिद्र अडकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर मुरूम होण्याची शक्यता असते. घाम आणि ओलाव्यामुळे मेकअप खराब होतो, ज्यामुळे त्वचा अधिक खराब होते.

3. ही टीप फक्त पावसाळ्यासाठी नाही तर संपूर्ण वर्षासाठी आहे – आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. तुम्ही दिवसाला शेकडो गोष्टींना स्पर्श करता. आपली बोटे जीवाणू आणि घाणाने भरलेली आहेत जी छिद्रांना चिकटवण्यासाठी पुरेसे आहे. हे जीवाणू देखील पसरवते ज्यामुळे बुरशीचे पुरळ होऊ शकते.

4. पपईमध्ये व्हिटामिन ए, आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते. पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते

5. चेहऱ्यावरील मुरुम दूर ठेवण्यासाठी निरोगी आहार महत्त्वाचा आहे. तुम्ही जेवढे नैसर्गिक आणि निरोगी अन्न खाल तेवढे जास्त शरीरासाठी चांगले आहे. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्वाचे पाणी आहे. आपण जास्तीत-जास्त पाणी पिले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do these 5 home remedies to get rid of oily skin problem)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ