AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flaxseeds For Hair : केसांवरील नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी ‘हा’ जवसाचा हेअर मास्क ट्राय करा !

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, जवस खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांवर जवस गुणकारी आहे.

Flaxseeds For Hair : केसांवरील नैसर्गिक चमक परत मिळवण्यासाठी 'हा' जवसाचा हेअर मास्क ट्राय करा !
जवस
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 1:01 PM
Share

मुंबई : आपल्या सर्वांनाच माहीती आहे की, जवस खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक रोगांवर जवस गुणकारी आहे. यामुळे दररोजच्या आहारात जवसाचा समावेश केला पाहिजे. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, जवस फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. (Flaxseeds hair mask is beneficial for hair)

जवसमुळे चेहऱ्यावर आणि केसांवर नैसर्गिक चमक येते. जवसाचा हेअर मास्क घरी तयार करण्यासाठी खोबरेल तेलामध्ये दोन चमचे जवस मिक्स करा आणि संपूर्ण केसांना लावा. साधारण वीस मिनिटांसाठी हा हेअर मास्क आपल्या केसांवर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने आपले केस धुवा. जवसचा फेसपॅक तयार करण्यासाठी जवस बारीक करून घ्या आणि त्यामध्ये गुलाब पाणी मिक्स करा.

साधारण दहा मिनिटे हा फेसपॅक आपल्या चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा. जवस खाल्ल्याने नैसर्गिक पद्धतीने रक्तदाब कमी होतो. 2015च्या अभ्यासानुसार, ज्यांनी 12 आठवड्यांपर्यंत दररोज जवस खाल्ले होते, त्यांचा रक्तदाब नियंत्रणाखाली होता. या बियांमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते. हे घटक रक्तवाहिनीच्या भिंतीवरील ताण कमी करण्यात मदत करतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

एक चमचा जवसमध्ये 55 कॅलरी असतात. म्हणून जवस वजन कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या लहान बियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. जे आपली भूक देखील भागवते आणि आरोग्यास निरोगी ठेवण्याचे काम करते. एका अभ्यासानुसार असे म्हटले गेले आहे की, हे वजन कमी करण्यात जवस मदत करते. जवस खाल्ल्याने पचन क्रिया किंवा पित्त कमी करण्यासाठी मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा अथवा सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

(Flaxseeds hair mask is beneficial for hair)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा