Skin care : असा करा घरच्याघरी तिळाचा फेसपॅक आणि उजळवा त्वचा!

सुंदर आणि चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

Skin care : असा करा घरच्याघरी तिळाचा फेसपॅक आणि उजळवा त्वचा!
तीळ
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 11:17 AM

मुंबई : सुंदर आणि चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण विविध उपाय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. आपल्या स्वयंपाक घरात असलेल्या काही वस्तूंच्या आधारे देखील आपण त्वचा सुंदर आणि तजेलदार करू शकतो. (Sesame face pack is beneficial for the skin)

तीळ आपल्या अन्नाची चव वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. त्यात पॉलिसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स, ओमेगा-6, फायबर, आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक शरीरासाठी पोषक असतात.  विशेष हे तीळ आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर असतात. तीळाचे आपल्या त्वचेला नेमके कोणते फायदे होतात हे पाहूयात.

त्वचा एक्सफोलिएशन

साहित्य

2 चमचे ओट्स

1 चमचे कच्चा मध

1 चमचे रोझवुड तेल

कृती

तिन्ही गोष्टी एकत्र मिसळा आणि पेस्ट बनवा. या सर्व गोष्टी मिसळल्यानंतर, चेहऱ्यावर लावा आणि मालिश करा. यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. थोडे मॉइश्चरायझर लावा.

2. त्वचेचे वृद्धत्व दूर करण्यासाठी

साहित्य

1 चमचे एलोवेरा जेल

1 चमचे जोजोबा तेल

1 चमचे रोझवुड तेल

कृती

हे करण्यासाठी रोझवुड तळून घ्या आणि पेस्ट तयार करा. नंतर एलोवेरा जेल, जोजोबा तेल यांची एक पेस्ट बनवा. हे मिश्रण 20 मिनिटे चेहऱ्याला लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.

3. चमकदार त्वचेसाठी

1 चमचे रोझवुड  पेस्ट

1 चमचे हळद

गुलाब पाणी

कृती

रोझवुड पेस्टमध्ये हळद आणि गुलाबाचे पाणी मिसळा. प्रथम चेहरा स्वच्छ करा आणि नंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा. पेस्ट कोरडी झाल्यावर चेहरा पाण्याने धुवा. जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर ही पेस्ट वापरणे फायद्याचे आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Sesame face pack is beneficial for the skin)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.