AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जवसाचा ‘हा’ फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !

सुंदर आणि चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला नेहमीच विविध उपाय करतात. ज्यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार दिसावी. मात्र, त्वचा सुंदर दिसण्यासाठी जेवढे प्रयत्न केले जातात.

जवसाचा 'हा' फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक !
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 5:12 PM
Share

मुंबई : सुंदर आणि चमकदार त्वचा दिसण्यासाठी महिला नेहमीच विविध उपाय करतात. मात्र, त्वचा सुंदर दिसण्यासाठी जेवढे प्रयत्न केले जातात, तेवढी त्वचा सुंदर होत नाही. कारण साैंदर्य उत्पादक क्रिममुळे काही वेळ त्वचा तजेलदार आणि सुंदर दिसते. त्यानंतर मात्र, त्वचा अधिक खराब होण्यास सुरूवात होते. (This face pack of Flaxseeds is extremely beneficial for the skin)

आपल्याला जर खरोखरच सुंदर त्वचा हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास नक्की मदत होईल. आपल्याला माहीती आहे की, जवस हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण जर जवसाचा फेसपॅक चेहऱ्याला लावला तर आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास नक्की मदत मिळेल.

यासाठी आपल्याला चार चमचे दुधात भिजवलेले जवस लागणार आहे. हे जवस बारीक करून घ्या आणि त्यामध्ये हळद, दूध आणि मुलताना माती मिक्स करा. याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून तीन ते चार वेळा आपल्या त्वचेला लावला पाहिजे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते.

जवसमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रथिने, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, कॅल्शियम तसेच अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात.चेहर्‍यावर दही लावल्याने त्वचेचा रंग सुधारण्यास आणि त्वचा मॉइस्चराइज होण्यास मदत होते. बाजारातील ब्लीचमुळे आपल्या चेहऱ्यावर काही साइड इफेक्ट होत असतील तर आपण 10-15 मिनिटांसाठी चेहर्‍यावर दही लावा किंवा दह्यामध्ये बेसन पीठ मिक्स करा.

ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर 20 मिनिटे ठेवा आणि यानंतर चेहऱ्याचा मसाज करा. ही पेस्ट एका ब्लीच प्रमाणे आपल्या चेहऱ्यावर कार्य करते. दूध आणि हळदीची पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याचा मसाज करा. त्यानंतर पेस्ट कोरडी झाल्यानंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठदिवसांमधून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्यावर लावली पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack of Flaxseeds is extremely beneficial for the skin)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा