Skin Care Tips : चेहरा उजळलेला , पण मान काळी? मानेचा काळेपणा कमी करण्यासाठी करा हे झटपट उपाय

चेहऱ्याची काळजी घेताना अनेकदा मानेकडे दुर्लक्ष होते, ज्यामुळे मानेचा रंग काळा पडतो. मानेचा काळपटपणा दूर करण्यासाठी आणि मान उजळवण्यासाठी हे सात सोपे घरगुती उपाय नक्की करून पहा.

| Updated on: Nov 24, 2026 | 9:35 PM
1 / 6
एलोवेरा जेल  : फ्रेश एलोवेरा जेल मानेवर लावा 15 ते 20 मिनिटांनी धुवा त्यामुळे मानेची त्वचा कोरडी त्वचा मऊ होईल काळी  झालेली मान हळूहळू उजळू लागेल.

एलोवेरा जेल : फ्रेश एलोवेरा जेल मानेवर लावा 15 ते 20 मिनिटांनी धुवा त्यामुळे मानेची त्वचा कोरडी त्वचा मऊ होईल काळी झालेली मान हळूहळू उजळू लागेल.

2 / 6

लिंबू आणि मधाचा मास्क : लिंबू हा क्लीनिंग एजंट आहे. त्यामुळे काळपटपणा निघून जाते आणि त्वचा साफ आणि चमकदार होते. त्यात मध मिसळून मानेला लावल्याने रंगात बदल व्हायला सुरुवात होते .

3 / 6

एप्पल साईड विनेगर : एप्पल साइड विनेगर त्वचेचा पीएच बॅलन्स करतो त्यामुळे काळेपणा कमी होतो पाण्यात मिसळून ॲपल साइड विनेगर कॉटनच्या मदतीने मानेला लावले की काही दिवसातच फरक जाणवेल.

4 / 6

बटाट्याचा रस : बटाट्यामध्ये एंजाइम्स असतात जर त्वचेचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर असतात बटाट्याचा रस किंवा काप मानेला पंधरा-वीस मिनिटे लावावे

5 / 6

बदामाचे तेल : बदामाच्या तेलात विटामिन ई चे प्रमाण अधिक असते विटामिन ई मुळे रंग सुधारतो. या तेलाने मालिश केल्याने रंग सुधारेल आणि मानेचा कोरडेपणा निघून जाईल.

6 / 6

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us