AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर मग ‘हा’ उपाय ट्राय करा

सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे असे बरेच लोक आहेत ज्यांना या दिवसांत थंड पाणी पिणे आवडते.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर मग 'हा' उपाय ट्राय करा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Mar 15, 2021 | 7:15 AM
Share

मुंबई : सध्या उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना या दिवसांत थंड पाणी पिणे आवडते. परंतु, उन्हाळ्यात देखील गरम पाण्याचे सेवन केल्याने बर्‍याच समस्यांवर मात करता येते. कोमट पाणी पिण्यामुळे शरीराला आतून ऊब मिळते आणि शरीर गरम राहते. तथापि, याच थेट परिणाम आपल्या चेहर्‍यावर आणि शरीरावर दिसून येतो आणि कोमट पाणी पिल्याने आपले वजन देखील कमी होते. (It is beneficial to drink hot water for weight loss)

-गरम पाणी लठ्ठ लोकांसाठी एक वरदान आहे. गरम पाणी आपल्या शरीरातील अधिकची चरबी कमी करते. जर आपल्यालाही लठ्ठपणाची समस्या असेल, तर दररोज गरम पाण्याचे सेवन करा जेणेकरुन आपले वजनही नियंत्रणात राहील आणि शरीर निरोगी होईल.

-दररोज सकाळी कोमट पाण्यात काही थेंब लिंबाचा रस टाकून प्यायल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.

– धकाधकीच्या जीवनात बरेच लोक बद्धकोष्ठतेच्या समस्येसह झगडत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर तुमची पचनशक्ती मजबूत होईल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवणार नाही.

-गरम पाणी पिण्याचा एक फायदा म्हणजे आपल्या शरीरात साठलेले हानिकारक घटक आपोआप बाहेर पडतात.

-गरम पाणी पिणे मासिक पाळीसाठीदेखील फायदेशीर आहे. जर, या दिवसांत आपल्याला पोट दुखण्याची तक्रार असेल तर, गरम पाण्याचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. उबदार पाणी आपल्या पोटातील स्नायूंचा शेक देते आणि आपल्याला आराम मिळतो.

-केस गळतीची समस्या गरम पाण्याच्या सेवनाने देखील थांबते आणि आपले केस पूर्वीपेक्षा जास्त दाट आणि मजबूत बनतात.

-जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल, तर आपण नक्कीच गरम पाण्याचे सेवन केले पाहिजे. हे आपल्या शरीरात औषधासारखे कार्य करेल आणि सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल.

-गरम पाण्याच्या सेवनाने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम आणि त्वचेशी संबंधित इतर समस्याही दूर होतात.

-गरम पाणी आपल्या शरीराच्या वेदना किंवा थकवा कमी करून तणावातून मुक्त करते.

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(It is beneficial to drink hot water for weight loss)

Follow Us
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना