AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health care : हे डिटॉक्स ड्रिंक्स उष्णतेपासून नक्कीच दूर ठेवतील, कसे बनवायचे ते जाणून घ्या!

कडक उन्हात स्वत:ला हायड्रेट (Hydrate) ठेवणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत उष्णतेवर मात करण्यासाठी केवळ पाणीच नाही तर इतर अनेक प्रकारची आरोग्यदायी (Healthy) पेयेही आवश्यक आहेत. हे पेय आरोग्यदायी तसेच अतिशय चवदार असतात.

Health care : हे डिटॉक्स ड्रिंक्स उष्णतेपासून नक्कीच दूर ठेवतील, कसे बनवायचे ते जाणून घ्या!
उन्हाळ्यामध्ये या पेयांचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 02, 2022 | 12:58 PM
Share

मुंबई : कडक उन्हात स्वत:ला हायड्रेट (Hydrate) ठेवणे फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत उष्णतेवर मात करण्यासाठी केवळ पाणीच नाही तर इतर अनेक प्रकारची आरोग्यदायी (Healthy) पेयेही आवश्यक आहेत. हे पेय आरोग्यदायी तसेच अतिशय चवदार असतात. हे डिटॉक्स पेय म्हणून काम करतात. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. ते चयापचय देखील चांगले करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था (Digestive system) निरोगी ठेवतात ते तुम्ही घरी सहज बनवू शकता, जाणून घ्या त्याची रेसिपी.

काकडी आणि पुदिना पेय

काकडीत 90 टक्के पाणी असते. त्यामुळे शरीर थंड राहते. पुदिन्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे यकृताचे कार्य सुधारण्याचे काम करते. हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला 5 पुदिन्याची पाने आणि 1 काकडी लागेल. हे दोन्ही मिसळा. ते चाळून घ्या आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. चव वाढवण्यासाठी तुम्ही काळे मीठ आणि काळी मिरी देखील घालू शकता.

लिंबू आणि मध

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. मध पचनास मदत करते. हे पेय तयार करण्यासाठी, एका ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात एक चमचा मध घाला. त्यात काळी मिरी आणि मीठही घालू शकता. त्यानंतर त्याचे सेवन करा. हे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

लिचीचा ज्यूस

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतात. हा फायबरचा चांगला स्रोत आहे. हे तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करते. उन्हाळ्यात लिचीचा रसही सेवन करू शकता. लिचीचा रस बनवण्यासाठी तुम्हाला एक वाटी ताजी लीची, लिंबाचा रस, 1 चिमूट वेलची पावडर आणि बर्फ लागेल. हा रस आरोग्याासाठी फायदेशीर आहे.

कैरीचा ज्यूस

उन्हाळ्यात हे एक लोकप्रिय पेय आहे. पुदिन्याची पाने आणि जिरे सोबत कैरीचा आंबटपणा स्वतःच एक स्वादिष्ट संयोजन आहे. हे एक उत्तम डिटॉक्स पेय आहे. हे तुम्हाला उन्हाळ्यात ताजेतवाने ठेवण्याचे काम करते. त्यामुळे तुमचे पोट निरोगी राहते.

संबंधित बातम्या : 

Banana benefits : त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर केळीचे सेवन, जाणून घ्या त्याचे फायदे! 

Aloe vera face packs : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी या 5 मार्गांनी कोरफडचा वापर नक्की करा!

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा