AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

COVID-19 : कोविड काळात रोज गरम पाणी का प्यावं?; वाचा फायदेच फायदे!

देशामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या काळात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

COVID-19 : कोविड काळात रोज गरम पाणी का प्यावं?; वाचा फायदेच फायदे!
गरम पाणी
| Updated on: May 19, 2021 | 10:30 AM
Share

मुंबई : देशामध्ये सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. या काळात आपण आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असली पाहिजे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर कोरोनापासून दूर राहू शकतो. (It is beneficial to drink hot water daily during corona)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी आपल्या आहारात बदल केले आहेत.  सकाळच्या चहाची जागा आता काढाने घेतली आहे. कारण दररोज रिकाम्या पोटी काढा घेतल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेकांनी थंड पाण्याऐवजी गरम पाणी घेण्यास सुरूवात केली आहे. आज आम्ही तुम्हाला गरम पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

सर्दी व खोकल्यापासून मुक्त व्हाल

सर्दी किंवा पडसे झाल्यास नाक बहुतेक वेळा बंद होते. तर अशा परिस्थितीत जर तुम्ही गरम पाण्याचे सेवन केले, तर लवकरच तुमच्या समस्या कमी होतील. सर्दीमुळे घश्यात खोकला आणि शिंक येण्याचा त्रास होत असला, तरी गरम पाण्याचे सेवन करणे चांगले मानले जाते.

शरीर डीटॉक्स होते गरम पाण्याचे सेवन आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे पाणी सेवन केल्याने तुमच्या शरीरात उपस्थित सर्व प्रकारचे टॉक्सिक घटक बाहेर फेकले जातात आणि बॉडी डिटॉक्सही होते.

पचन योग्य ठेवते जर, आपण दररोज गरम पाण्याचे सेवन केले, तर ते आपल्या पाचन तंत्रास खूप मजबूत करते. गरम पाण्याचे सेवन केल्यामुळे बद्धकोष्ठता, आम्लपित्त, आंबट ढेकर येणे आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते आणि त्याच वेळी अन्न पचन करण्यासाठी गरम पाणी खूप प्रभावी ठरते.

रक्त परिसंचरण योग्य ठेवते दररोज गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे रक्त परिसंचरण सुरळीत होते, यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण चांगले होते.

गरम पाण्याची वाफ घ्या नाकातून श्वास घेण्यास तुम्हाला जर त्रास होत असेल तर एक ग्लास गरम पाणी करून आपण वाफ घेतले पाहिजे. यामुळे आपण नाकातून श्वास घेऊ शकतो. सर्दी आल्यावर डोक जड पडते. अशावेळी आपण गरम पाण्याने वाफ घेतले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

Lipstick shades | तुमच्या चेहऱ्यासाठी लिपस्टिकचा कोणता रंग ठरेल सर्वोत्तम? जाणून घ्या…  

(It is beneficial to drink hot water daily during corona)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा