AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी किती फायदेशीर आहे, ते जाणून घ्या!

आपण सर्वांना भेंडीची भाजी खायला आवडते. भेंडी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. भेंडी हे सुपर फूड आहे जे मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी किती फायदेशीर आहे, ते जाणून घ्या!
भेंडी
| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 10:33 AM
Share

मुंबई : आपल्या सर्वांना भेंडीची भाजी खायला आवडते. भेंडी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. भेंडी हे सुपर फूड आहे जे मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. भेंडीमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि कॅल्शियम असते. त्यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात. भेंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी भेंडी कशी फायदेशीर आहे ते जाणून घेऊया. (Okra is extremely beneficial for diabetics)

मधुमेहासाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रूग्णासाठी भेंडी खाणे अत्यंत फायदेशीर आहे. एका संशोधनात असे आढळून आले की, जे लोक भेंडी खातात, त्यांची साखरेची पातळी कमी राहते. तुर्कीमध्ये, भेंडीच्या बिया भाजल्या जातात आणि मधुमेहाच्या उपचारांमध्ये वापरल्या जातात.

फायबर समृद्ध

भेंडी ही एक अशी भाजी आहे. ज्यात फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, जे मधुमेह कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते. हे अँटी घटक प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे. ज्यामध्ये फायबर जास्त आणि साखर कमी असते. हे ग्लायसेमिक नियंत्रणास प्रोत्साहन देते आणि इंसुलिन संवेदनशीलता सुधारते. फायबरमुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय, यामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

अँटीऑक्सिडंट्स समृद्ध

भेंडीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे ताण कमी करण्यास मदत करतात. मधुमेहाचा अर्थ फक्त खाणे आणि पिणे असा नाही, याचा अर्थ आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे म्हणजे आपण मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता. तणाव कमी करून, आपण हे आजार टाळू शकता.

कोलेस्टेरॉलसाठी

मधुमेही रुग्णांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. म्हणून, आपण आहारात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर समृध्द असलेल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. जेणेकरून कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते.

भेंडीचा आहारात समावेश असा करावा

तुम्ही अनेक प्रकारे भिंडी वापरू शकता. तुम्ही ते कांदा आणि टोमॅटो मिक्स करून बनवू शकता. याशिवाय भेंडी कापून रात्री पाण्यामध्ये टाका आणि सकाळी ते पाणी उपाशी पोटी प्या. तुम्ही भेंडीचे दाणे सुकवून बारीक करा. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे पावडर पूरक खूप फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!

HEALTH | ‘कोरोना’च्या धसक्याने जीवनशैलीत चांगले बदल, पावसाळी आजारांत 50% घट!

(Okra is extremely beneficial for diabetics)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ