AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी चिंच फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

चिंच खाणे आपल्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात.

Weight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी चिंच फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
चिंच
| Edited By: | Updated on: Jul 19, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : चिंच खाणे आपल्या आयुष्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेमध्ये व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ए, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे पौष्टिक घटक असतात. चिंचे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चिंच खाल्ल्याने आपण अनेक आजारांना दूर ठेऊ शकतो. (Tamarind beneficial for weight loss)

याव्यतिरिक्त, चिंचेमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-दमॅथॅटिक गुणधर्म आहेत. ते आरोग्याच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यात मदत करतात. विशेष म्हणजे वाढलेले वजन कमी करण्यासाठी चिंत अत्यंत फायदेशीर आहे. चिंचेमध्ये हायड्रोक्सिल अॅसिड जास्त प्रमाणात असते.

या अॅसिडमुळे शरीराची चरबी कमी होण्यास मदत होते. हे शरीराचे वजन कमी करण्यात मदत करते. दररोज सकाळी आपण चिंचेचे पाणी पिले पाहिजे. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्यााल दोन ते तीन चिंचा लागणार आहेत. एक ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये चिंच मिक्स करा आणि ते पाणी गरम असतानाच प्या.

आपण सतत हे चिंचेचे पाणी आठ दिवस पिले तर आपले वजन कमी होईल. चिंचेची ज्यालोकांना एलर्जी आहे. अशांनी चिंच खाऊ नये. यामुळे सूज येणे, उलट्या होणे, श्वास घेताना त्रास होणे आणि खाज सुटणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात. घशात खळखळ होण्याच्या समस्येच्या वेळी चिंचेचे सेवन करू नये. चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. परंतु यामुळे गर्भवती महिलांसाठी समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणूनच, योग्य प्रमाणात चिंचेचे सेवन करावे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Tamarind beneficial for weight loss)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली