
यंदा उष्णतेपेक्षा मान्सूनचीच जास्त चर्चा होत आहे. मे महिन्यातच मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. दिल्ली एनसीआरमध्येही मे महिन्यात अवकाळी पावसाने लोकांना चकित केले आहे. मान्सून जरी तापलेल्या उष्णतेपासून आराम देणारा असला, तरी तो सोबत अनेक आजारही घेऊन येतो. ठिकठिकाणी पाणी साचणे, नाले आणि नद्यांचा उफाण यामुळे विविध किटक आणि जिवाणूंना वाढण्यासाठी अनुकूल वातावरण मिळते. म्हणूनच पावसाळ्याला आजारांचा हंगाम असेही म्हणतात. चला, जाणून घेऊया मान्सूनमध्ये कोणत्या आजारांचा धोका सर्वाधिक असतो. तसेच त्यावर काय उपाय करावे… मान्सूनमधील 10 सर्वात जलद पसरणारे आजारे 1. सर्दी आणि फ्लू पावसाळ्यातील दमट हवामानामुळे एअर...