
अनेक महिला नोकरी किंवा स्वतःच्या व्यवसाय करतात. म्हणून काम सांभाळून दिवाळीची तयारी करण्यात महिलांना प्रचंड त्रास होतो. अशात रांगोळीचा मोठा प्रश्न असतो..

दारात फार मोठी रांगोळी असावी असं काहीही नाही. फक्त रांगोळी सुंदर आणि देखील असावी असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सोप्या रांगोळ्या योग्य ठरतात.

साध्या सोप्या रांगोळ्या काढल्यामुळे वेळ देखील वाचतो आणि दिवाळीत दाराची शोभा देखील वाढते. रांगोळी भोवती दिवे लावल्यानंतर रांगोळी आणखी उठून दिसते.

शहरांमध्ये घराभोवती जागा कमी असते. म्हणून मोठी रांगोळी काढणं शक्य नसतं. म्हणून सुंदर आणि छोट्या रांगोळ्या देखील फार छान दिसतात.

रांगोळी काढताना तुम्ही लाल, हिरवा आणि पिवळ्या रंगाचा वापर केला तर, रांगोळी फार छान दिसेल.. तर दिवाळीत साध्या आणि सोप्या रांगोळ्या काढून मोठ्या आनंदात दिवाळी साजरी करा...