Assam Travel | ऐतिहासिक वारसा, निसर्गाचा अद्भुत नमुना, पाहा आसामची कधीही न पाहिलेली बाजू

| Updated on: Oct 30, 2021 | 3:44 PM

निसर्गाचा आर्शीवाद असणारे आसाम हे राज्य पर्यटनाच्या दृष्टीने आदर्श राज्य आहे. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण इतिहास पर्यटकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.

1 / 7
आसाम हे भारतातील असेच एक राज्य आहे, येथील नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण इतिहास पर्यटकांना वेगळाच आनंद देणारा आहे. पण पर्यटक क्वचितच आसामला भेट देतात.

2 / 7
उमानंद द्विप हे देखील आसामची शान आहे. हे सर्वात लहान नदीचे बेट आहे. उमानंद द्विप हे ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले आहे. कामदेव  भगवान शंकराची तपस्या करताना भस्मसात झाले होते अशी मान्याता आहे.

3 / 7
नामेरी नॅशनल पार्क हे आसाम राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे जे हत्ती आणि इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. निसर्ग सौंदर्य वेगळे अनुभवायचे असेल तर प्रत्येकाने एकदा नामेरीला भेट द्यायला हवी.

4 / 7
डिब्रूगढ़ हे आसाममधील सर्वात मोठे शहर आहे, गुवाहाटीपासून 439 किमी अंतरावर आहे. या ठिकाणचे सौंदर्य वेगळे आहे. हे शहर भारताचे चाहाचे शहर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला अनेक सुंदर चहाच्या बागा पाहायला मिळतात.

5 / 7
शिवसागर हे आसाममधील अनेक भव्य मंदिरांसह एक सांस्कृतिक शहर आहे. शिवसागर आपल्या अनेक स्थापत्य चमत्कारांसह, इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित विविध पर्यटन आकर्षणे लोकांना आकर्षित करते.

6 / 7
गुवाहाटी हे ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. गुवाहाटीमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिराची एक रंजक कथा ऐकायला मिळते. गुवाहाटीमध्ये सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय देखील आहे.

7 / 7
आसामधील जोरहाट  इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरभरुन आहे. हे आशियातील पहिले आणि जगातील तिसरे सर्वात जुने शहर आहे.