उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करताय? ही आहेत सर्वोत्तम ठिकाण

मे-जूनच्या हंगामात मुलांना शाळेला सुटी असते, अशा परिस्थितीत प्रवासाचे नियोजन सुरू होते. पाहा, उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देण्याची उत्तम ठिकाणे कोणती जाणून घ्या.

उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाण्याचा विचार करताय? ही आहेत सर्वोत्तम ठिकाण
Follow us
| Updated on: Mar 30, 2024 | 10:26 PM

उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ येत आहेत. त्यामुळे बरेच लोकं प्रवासाचे नियोजन करतात. मुलांना शाळेच्या सुट्ट्या असल्याने अनेक जण गावी जातात. तर काही लोकांना इतर ठिकाणी फिरायला जायला आवडते. तुम्ही देखील कुटुंबासह सहलीचे नियोजन करत असाल.

तुम्हीही कुठेतरी प्रवासाची तयारी करायची असेल तर आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर आणि उत्तम ठिकाणे सांगणार आहोत. तुम्हाला भारतात उन्हाळ्यात कुठे भेट द्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये भेट देण्याची चांगली ठिकाणे सांगणार आहोत.

उन्हाळ्यात भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण

मे-जून महिन्यात कडक उन्ह असते. या काळात बहुतेक लोकांना थंड ठिकाणी जायला आवडते. मग तुम्ही मनाली, शिमला, नैनिताल, औली, लडाख, काश्मीर, दार्जिलिंग, गंगटोक, उटी, गुलमर्ग, मसुरी या ठिकाणी फिरायल जावू शकता. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या यादीत या जागांचा समावेश करू शकता.

तुम्हाला जर दिल्लीला फिरायला जायचे असेल तर तुम्ही नीमराना किल्ला, अलवर, भानगड, मुर्थल, दमदमा तलाव, आग्रा, मथुरा, वृंदावन अशा ठिकाणी जावू शकता. आग्रा-मथुरा या ठिकाणी अनेकांना जायला आवडते. औली, डलहौसी, खज्जियार यांसारख्या ठिकाणी तुम्ही कुटुंबासह जाऊ शकता.

उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये लोकं गोवा, ऋषिकेश, अलेप्पी, जयपूर, उदयपूर, दार्जिलिंग, पाँडिचेरी, कसोल, पुष्कर, नैनिताल, जैसलमेर, उटी, मॅक्लिओडगंज, गोकर्ण, लोणावळा, महाबळेश्वर, कोडाईकनाल, आग्रा, जयपूर यासारख्या ठिकाणी फिरायला जातात.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.