नांदेडच्या गुरुद्वाऱ्याला परंपरेने 6 हजार क्विंटल गहू येणार, चालकांचा जत्था पंजाबला रवाना

विशेष म्हणजे दरवर्षी तब्बल साडे पाच ते 6 हजार क्विंटल गहू पंजाबचे शेतकरी नांदेडच्या गुरुद्वाराला भेट म्हणून पाठवत असतात.

| Edited By: | Updated on: Mar 05, 2022 | 9:25 AM
1 / 6
गव्हू आणण्यासाठी नांदेडच्या गुरुद्वारातुन एक जतथा पंजाब राज्यात रवाना झालाय.

2 / 6
सचखंड गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार संतबाबा कुलवंत सिंघजी यांच्या हस्ते चालकाचा सत्कार करून पंजाबला रवानगी करण्यात आलीय.

3 / 6
दरवर्षी पंजाब राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात गुरुद्वाराला गहू पाठवतात, आपल्या उत्पन्नाचा काही हिससा नांदेडच्या गुरुद्वाराला पाठवतात.

4 / 6
त्यासाठी नांदेडहुन चालकाचा एक जतथा पंजाबला जाऊन शेतकऱ्यांना रिकामे पोती देऊन येतो.

5 / 6
गहू काढणी झाल्यानंतर पोते भरून ते नांदेडला पाठवले जातात.

6 / 6