‘कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला हमी देणार नाही’ : Ajit Pawar

प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे.

'कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला हमी देणार नाही' : Ajit Pawar
| Updated on: Mar 24, 2022 | 5:39 PM

आज विधानसभेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) सामना होताना दिसून आला. प्रवीण दरेकरांवर मुंबई बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना (Sugar Factory) टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्ज ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपाकडून होत आहे. आजही दरेकरांनी यावरून अजित पवारांना सावला केले. दरेकरांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवारांनी मोठी घोषणा केलीय. यापुढे कोणत्याही साखर कारण्याला हमी देणार नाही, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे. मधल्या काळात सहकारी कारखान्यां संदर्भात आरोप केले गेले, परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Follow us
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.