AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati Shocker : त्या फ्लॅटवर जे झालं… परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा हादरवणारा दावा !

अमरावती परवाडा येथील धक्कादायक लैंगिक शोषण प्रकरणात मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याचा मित्र उझेर खान यांना अटक झाली आहे. अयानने शेकडो तरुणींना फसवून अश्लील व्हिडीओ बनवले, जे नंतर व्हायरल झाले. पोलिसांच्या चौकशीत अयानला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. एका अल्पवयीन पीडितेमुळे त्याचे दावे खोटे ठरले असून या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

Amravati Shocker : त्या फ्लॅटवर जे झालं... परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीचा हादरवणारा दावा !
अमरावती स्कँडल
| Updated on: Apr 20, 2026 | 9:17 AM
Share

अमरावतीच्या परतवाडा येथे शेकडो तरूणींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद हा पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याने गोड होलून, फसवून अनेक मुलींना जाळ्यात ओढलं, वेगवेगळ्या ठिकाणी, कधी खोलीवर , कधी कॅफेत नेऊन त्यांच्याशी अश्लील चाळे केले आणि हे सगळे गैरप्रकार रेकॉर्डही केले. मित्राशी झालेल्या वादानंतर त्याच जिवलगन मित्राने अयानचे त्या मुलींसोबतचे काही व्हिडीओ हळूहळू सोशल मीडियावर पोस्ट केले आणि ते व्हायरल झाले. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली असून मुख्य आरोपी अहमद अयान आणि त्याचा मित्र उझेर खान या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अनेक मुलींना फसवून त्यांचं शोषण करणाऱ्या आणि वरतून त्यांचे फोटो, व्हिडीओ काढणाऱ्या आरोपी अयानला मात्र त्याच्या कृत्याचा जराही पश्चाताप झालेला दिसत नाहीये. त्याने जे कृत्य केलं त्याबद्द त्याला कोणताही खेड, जराशीही खंत किंवा पश्चाताप नाही अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत उघड झाली आहे. एवढंच नव्हे तर आरोपी अयान हा एसआयटी चौकशीत अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

Amravati scandal : “द कॅफे रॉयल 10” च्या कंपार्टमेंटमध्ये रंगायचे अश्लील चाळे, प्रत्येकवेळी नवीन मुलगी; फोटो काढून…

ना खेद ना खंत

इतक्या मुलींना फसवलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढलं,. कधी फ्लॅटवर तर कधी आणखी कुठे, कधी कॅफेत नेऊन तो त्या मुलींशी अश्लील चाळे, अश्लील कृत्य करायचा. पण त्याबद्दल त्याला काहीही खंत नाहीये. आपल्या कृत्याचा त्याला जराही पश्चाताप नाहीये, उलट तो एखाद्या सराईत गुन्हेगारासारखा वागत आहे, असं पोलिसांच्या चौकशीतून समोर आलंय. तसचे मुलींसोबत संवाद कसा साधायचा, त्यांना जाळ्यात कसं ओढायचा याचीही आरोपीने पोलिसांसमोर कबुली दिली आहे. एवढंच नव्ह तर अमरावतीच्या फ्लॅटवर जे कृत्य झालं ते दोघांच्याही संमतीने झालं, असा दावाही आरोपीने स्वतःच्या बचावासाठी केला असंही उघड झालंय. मात्र अवघ्या 15 वर्षांची एक अल्पवयीन पिडीत समोर आल्याने त्याच्या दाव्याची पोल खोल झाली आहे.

Amravati scandal : ‘हाय-हॅलो छोडो, आप…’ मुलींना अस अडकवलं जाळ्यात,आरोपी अयानचा ‘लव्ह गुरु’ कोण?

किरीट सोमय्या आज अमरावतीमध्ये

अमरावतीच्या परतवाडा मधील तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. दरम्यान या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया आज अमरावतीमध्ये येणार आहेत. ते कोचिंग क्लासेस, सायबर कॅफे या ठिकाणी भेट देऊन माहिती घेणार आहेत असं समजतं.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री