Live Upate : कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Live Upate : कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
Picture

कोल्हापुरातील दोन तालुक्यात दहा दिवसांचा जनता कर्फ्यू, कोरोना साखळी तोडण्यासाठी निर्णय

07/09/2020,11:48AM
Picture

Airtel ची Jio ला टक्कर, 499 रुपयांमध्ये Xstream प्लॅन लॉन्च

07/09/2020,11:47AM
Picture

आचार्य अत्रेंच्या कन्या - प्रख्यात लेखिका मीना देशपांडे कालवश

07/09/2020,11:46AM
Picture

07/09/2020,11:45AM
Picture

मी ड्रग्ज पेडलर नाही, सुशांत सोबत एका वर्षापासून बोलणं नाही, संदीप सिंहची माहिती

07/09/2020,11:45AM
Picture

Kolhapur Corona | कोल्हापुरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण होणार

07/09/2020,11:44AM
Picture

Mumbai Rain | मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस, पालघरमध्ये वीज पडून 2 शेतकरी ठार

07/09/2020,11:44AM
Picture

कोयत्याला न्याय मिळेल, त्याची धार आणि सन्मानाची जबाबदारी कामगार-मुकादमावर : पंकजा मुंडे

07/09/2020,11:43AM
Picture

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूरमधील कागल तालुक्यातील जनता कर्फ्यूला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद, कागल शहरातील सर्व व्यवहार बंद, मुख्य रस्त्ये आणि चौकात शुकशुकाट, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांची नागरिकांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई, विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहनं जप्त

07/09/2020,11:08AM
Picture

रायगडमधील अलिबागचे शिवसेनेच आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण

रायगडमधील अलिबागचे शिवसेनेच आमदार महेंद्र दळवी यांना कोरोनाची लागण, आज अधिवेशनसाठी ते मुबंईला येत असताना त्यांना कोरोना पॉझिटिव्ह चाचणीचा अहवाल पाठवण्यात आला, पुढील 10 दिवस आमदार घरीच क्वारंटाईन राहणार, सपंर्कातील कार्यकर्त्यांना तपासणी करुन घेण्याचे आवाहन दळवी यांनी केले.

07/09/2020,11:06AM
Picture

जायकवाडी धरणाचे तब्बल 12 दरवाजे उघडले

औरंगाबादच्या जायकवाडी धरणाचे तब्बल 12 दरवाजे उघडले, 12 दरवाज्यातून गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरू, 7877 क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू, जायकवाडी धरणाच्या बॅक वाटर भागात पावसाची जोरदार हजेरी, जायकवाडी धरणात 13 हजार क्यूसेक्स ने पाण्याची आवक सुरू

07/09/2020,11:02AM
Picture

विरार लोकल ट्रेन चालू करण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवाशी संतप्त

विरार लोकल ट्रेन चालू करण्यासाठी रेल्वे स्थानकात प्रवाशी संतप्त, रेल्वे स्थानकाच्या आवारात संतप्त प्रवाशानी केले आंदोलन, सकाळच्या वेळेत कामावर जाण्याची घाई आणि बसचा तुटवडा यासाठी प्रवाशी झाले संतप्त, पोलिसांनी मध्यस्थी करून संतप्त प्रवाशाना बस आगारात आणले

07/09/2020,10:59AM
Picture

रत्नागिरी दापोलीतल्या हर्णे बंदरात बोटीला जलसमाधी

07/09/2020,10:54AM
Picture

पालघर येथे रेल्वे पुलाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, पालघरच्या चार रस्ता रेल्वे पुलाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या, पुलावर चढण्यासाठी असलेल्या लोखंडी जिन्याला दोरीने बांधून केली आत्महत्या, 32 वर्षीय सुरज कासट असे गळफास घेणाऱ्या तरुणाचं नाव, पालघर शहरातील गणेश कुंडनजीकच्या खानपाडा येथील रहिवासी

07/09/2020,10:37AM
Picture

टीव्ही 9 मराठी लाईव्ह

07/09/2020,10:29AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *