AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आंबेगावमध्ये ऊसाच्या फडात दोन पिल्लांसह बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत

एक मादी व नर असे दोन बछडे ताब्यात घेतले असून उसाच्या शेतातुन मोठी बिबट मादी पळून गेली आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्त करत आहे. दरम्यान दिवसा बिबट्यांची पिल्ल मिळाल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे.

आंबेगावमध्ये ऊसाच्या फडात दोन पिल्लांसह बिबट्या आढळल्याने नागरिकांमध्ये दहशत
Leopard
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Nov 25, 2021 | 1:50 PM
Share

पुणे – जिल्ह्यातील ऊस शेतीसाठी प्रगत बागायती भाग म्हणून आंबेगाव, मंचर हा या परिसर ओळखला जातो. मात्र याच भागातील नागरिक मागील काही काळापासून भीतीच्या छत्रछायेखाली जगत आहे. ऊस शेतीमुळं या भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. अशातच बेल्हवरे वस्तीत उसाच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना एक बिबट मादी व तीची दोन पिल्ले ( बछडे ) अचानक आढळून आले आहेत.

पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाला कळताच तातडीने, वनपाल यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सोबत घटनास्थळी दाखल झाले. एक मादी व नर असे दोन बछडे ताब्यात घेतले असून उसाच्या शेतातुन मोठी बिबट मादी पळून गेली आहे. त्यामुळे वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्त करत आहे. दरम्यान दिवसा बिबट्यांची पिल्ल मिळाल्याने ते पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार सुरु असल्याने ग्रामस्थां मध्ये घबराट पसरली आहे.

दुसरीकडे आंबेगावतील हिंगेमला परिसरत गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाला यश आले आहे. बिबट्याला जेरबंद केल्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यांपासून बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करत फस्त केले होते. जेरबंद बिबट्याला जुन्नरमधील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात तपासणीसाठी पाठवण्यात आले.

Nagpur चार अल्पवयीन मुलांनी केली सामाजिक कार्यकर्त्याची हत्या, शहाणपणाच्या गोष्टी सांगणे भोवले

हा फोटो पाहून कुणी म्हणू शकतं, आई कुठं काय करते?, आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो

Marathi Movie | प्रेमाची अनोखी केमिस्ट्री, यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला तरुणाई म्हणणार ‘वन फोर थ्री’!

Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ