AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावती हादरलं

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, महिला पोलीस कर्मचाऱ्याची घरातच हत्या करण्यात आली आहे, या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

महिला पोलिसाची घरात घुसून हत्या, अमरावती हादरलं
| Updated on: Aug 02, 2025 | 12:28 AM
Share

गुन्हेगारीच्या घटना सुरूच आहेत, आता अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे, या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याची राहात्या घरातच हत्या करण्यात आली आहे.  अशा घुले वय वर्ष 38 असं मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.  दरम्यान अशा घुले यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली आणि कोणी केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की अशा घुले यांची हत्या करण्यात आली आहे. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनी मध्ये ही घटना घडली आहे. अशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या.  त्यांची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? हे अद्याप अस्पष्ट आहे.

पती एस आर पी एफमध्ये   

अशा घुले यांची घरातच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, कोणी केली हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान अशा घुले यांचे पती देखील एस आर पी एफमध्ये कार्यरत आहेत.

युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला 

दरम्यान अमरावतीमधील दुसऱ्या एका घटनेत युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यावर चाकूनं जिवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. निलेश भेंडे असं या पदाधिकाऱ्याचं नाव आहे. अमरावतीच्या शंकर नगर परिसरात दोन जणांकडून निलेश भेंड यांच्यावर हल्ला करण्यात आला. निलेश भेंडे यांच्यावर सध्या रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  निलेश भेंडे यांच्या छातीवर हात आणि पायावर चाकूनं वार करण्यात आले आहेत. या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा