Weather Alert : या जिल्ह्यांमध्ये मोठ्या गारपिटीची इशारा, पुन्हा मॉन्सून सक्रिय, दुहेरी संकट..

Weather Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस थैमान घालताना दिसला. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. आजही काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला.

| Updated on: Aug 10, 2026 | 9:16 AM
1 / 5
राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज होता. त्यामध्येच पाऊस अजूनही कोसळताना दिसत आहे. आजही पावसाचा मोठा इशारा काही भागात देण्यात आला.

राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज होता. त्यामध्येच पाऊस अजूनही कोसळताना दिसत आहे. आजही पावसाचा मोठा इशारा काही भागात देण्यात आला.

2 / 5

छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, पुणे, अकोला, नागपूर, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला. राज्यात पुन्हा एकदा पावसाची उघडीप बघायला मिळतंय.

3 / 5

राज्यात दोन दिवसांपासून काही भागात पावसाने पाठ फिरवली. मात्र, काही ठिकाणी अजूनही पाऊस कोसळत आहे. ठाणे, मुंबई,पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आला नाही.

4 / 5

नाशिक घाटमाथ्यावर मोठा इशारा देण्यात आला. नाशिकमध्ये 30 ते 40 किलोमीटर वेगाने प्रतितास वाऱ्यासह पाऊस घाटमाथ्यावर होण्याची शक्यता आहे. जळगावमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

5 / 5

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कोणताही अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला नाही. पुढील दोन ते तीन दिवसात पुन्हा एकदा राज्यात पाऊस होईल, असा अंदाज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us