राज्यातील या जिल्ह्यात धो धो पाऊस, वार फिरलं, हवामान विभागाचा मोठा अलर्ट, थेट..

Weather Update : राज्यात वारं फिरल्याचे बघायला मिळत आहे. मॉन्सून राज्यातून गेल असतानाही मुसळधार पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यातच पुन्हा आज भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला.

| Updated on: Oct 19, 2026 | 8:02 AM
1 / 5
राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. ऑक्टोबर हीट जाणवत आहे. त्यातच भारतीय हवामान विभगाने मोठा इशारा गेला. राज्यातून मॉन्सून परतल्याचे सांगितले जात आहे.

राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. ऑक्टोबर हीट जाणवत आहे. त्यातच भारतीय हवामान विभगाने मोठा इशारा गेला. राज्यातून मॉन्सून परतल्याचे सांगितले जात आहे.

2 / 5

परतीचा पाऊसही समाधकारक कोसळला नाही. त्यातच पुन्हा वारं फिरल्याचे दिसत आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागात धो धो पाऊस कोसळताना दिसत आहे.

3 / 5

त्यातच पुन्हा पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. आज 19 ऑक्टोबर 2026 रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदेर्भात पावसाची शक्यता आहे.

4 / 5

विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. आज धो धो पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. 

5 / 5

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे, सांगली, सातारा, बीड, धाराशिव, लातूर, गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us