Jalgaon accident : Swift चा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Car accident : अपघातात एका व्यक्तीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, दोघा गंभीर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Mar 18, 2022 | 8:53 PM
1 / 5
चाळीसगाव धुळे रस्त्यावर एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे.

चाळीसगाव धुळे रस्त्यावर एका स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे.

2 / 5

या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत.

3 / 5

हा अपघात इतका भीषण होता, की स्विफ्ट गाडीचा अपघातात पूर्णपणे चुराडा झाला आहे.

4 / 5

अपघातात एका व्यक्तीला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

5 / 5

दरम्यान, दोघा गंभीर जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us