AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांना दणका, थेट महिलेच्या तक्रारीनंतर समर्थकांवर गुन्हे दाखल, रोहित पवार यांचा मोठा आरोप..

मनोज जरांगे यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कट्टर समर्थकांवर गुन्हा दाखल झालाय. ललिता पारख यांनी गंभीर आरोप केली आहेत. फक्त आरोपच नाही तर त्यांनी काही पुरावेही पोलिसांकडे दिली आहेत. जरांगेंवर टीका केल्यानंतर आपली बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांना दणका, थेट महिलेच्या तक्रारीनंतर समर्थकांवर गुन्हे दाखल, रोहित पवार यांचा मोठा आरोप..
Manoj Jarange Patil
| Updated on: Oct 02, 2026 | 9:09 AM
Share

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सक्रिय असलेल्या ललिता तारख यांनी गंभीर आरोप मनोज जरांगे यांच्यावर केले. मात्र, त्यांनी मी अजून काहीच बोलले नाही आणि मला बोलण्याची वेळ आणू नका असे त्यांनी म्हटले. त्यांनी मनोज जरांगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. आता त्यांनी थेट जरांगे यांच्या समर्थकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली. जरांगेंच्या 10 ते 11 समर्थकांवर गुन्हे दाखल केली आहेत. जरांगेंसह त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला.  सोशल मीडियावर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. AI निर्मित अश्लील फोटो आणि व्हिडिओ बनवून बदनामी केल्याचा आणि धमक्या दिल्याचाही तक्रारीत उल्लेख केला आहे. आता हा वाद वाढताना दिसत आहे.

मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का बसला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात ललिता तारख सक्रिय होत्या. मात्र, जरांगेंविरोधात त्यांनी भाष्य केल्याने त्यांच्या समर्थकांकडून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत आणि त्यांची बदनामी केली जात आहे. AI च्या मदतीने चेहरा अश्लील चित्रांवर लावून बदनामीकारक व्हिडीओ तयार करून पसरवली जात आहेत. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सतत मिळणाऱ्या धमक्या आणि सोशल मीडियावर बदनामीमुळे कुटुंब मानसिक तणावात आहे. यासोबतच जीवालाही धोका निर्माण झाला आहे. यादरम्यान ललिता तारख यांनी सोशल मीाडियावरील स्क्रीनशॉट्स आणि आलेले फोन कॉलचे पुरावे पोलिसांकडे दिली. AI चा वापर करून बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी, असे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर कोण किती श्रीमंत झाले हे ललिता यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवर बोलताना रोहित पवार यांनी मोठे विधान केले. रोहित पवार यांनी म्हटले की, जरांगेंचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी हे सुरू आहे. ललिता तारख या पहिल्या दिवसांपासून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होत्या. मात्र, आता त्यांच्याकडून आरोपी केली जात आहेत. त्यांनी थेट पोलिसात धाव घेतली.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना