AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..

Weather Update Maharashtra : भारतीय हवामान विभागाने नुकताच मोठा इशारा दिला. राज्यावर मोठं संकट आल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात गारपिटीचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट, तब्बल इतक्या जिल्ह्यात..
Heavy rain
| Updated on: Apr 20, 2026 | 10:26 AM
Share

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून उष्णतेने कहर केला होता. तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. जवळपास जिल्ह्यांमध्ये 40 पार तापमानाची नोंद झाली. आजही अनेक जिल्ह्यांत उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला. नुकताच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा अंदाज वर्तवला आहे. राज्यावर दुहेरी संकट बघायला मिळत आहे. राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या महिन्यात राज्यात मुसळधार पाऊस झाला. गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे हाताशी आलेले पिक गेले. त्यामध्येच आता उष्णता वाढत असताना पुन्हा एकदा गारपिटीसह पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सततच्या गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकरी राजा पुढे पुन्हा एकदा संकट उभं आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपिट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रसह कोकण मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिट होणार असल्याचा अंदाज आहे. काही दिवसांपूर्वीच कोकणात उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला होता.

कोकणात रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून सतत पाऊस होत आहे. राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. या पावसाचा सर्वांना वैताग आला. सततच्या पावसामुळे नुकसान होत आहे. त्यामध्येच आता मोठा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

पुण्याच्या इंदापूर तालुक्यात काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्याच्या कांदलगाव, सरडेवाडी, शहा हिंगणगाव यासह उजनी पट्ट्यात रात्री पावणे नऊ वाजल्यापासून पाऊस सुरू झाला.  मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस कोसळत असल्याने यामुळे शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अक्कलकोट मध्ये गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर, दर्शनाळ आदी गावाना पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे काढून ठेवलेल्या शेतीपिकांचे नुकसान

Follow Us
कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमारांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
D.K Shivkumar | कर्नाटकात मोठा उलटफेर! डी के शिवकुमार यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! ...हे आमचं दुर्दैवच, संजय शिरसाटांच्या विधानाने खळबळ
लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; सत्तारांच्या वक्तव्यावर महाजनांचा पलटवार!
Girish Mahajan | लहान तोंडी मोठा घास घेऊ नका; अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा पलटवार!
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारा
थेट निखाऱ्याने चटका द्यायचा...लातूरमधील भोंदूबाबाचं भयंकर कांड, दरबारात सापडल्या धक्कादायक वस्तू
मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
Mumbai | मुंबईत मनसेच्या तक्रारीनंतर गुजराती फलकांवर महापालिकेचा हातोडा
आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्
Navi Mumbai | शरद पवार गटाच्या आंदोलनादरम्यान मोठी घडामोड; रोहिणी खडसेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं अन्....
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज...
महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली! बंड करणारा नेता थेट नॉट रिचेबल, अर्ज दाखल करताच...
नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन
Mahayuti | नाशिकमध्ये महायुतीचा मोठा पेच! गीते बंधूंनी वाढवलं टेन्शन
मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक...
मोठी खळबळ! अभिजीत दिपकेला एअरपोर्टवरच.. वकिल असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत
New Delhi | आगीचा भडका अन् किंकाळ्यांचा थरार! राजधानीत 10 जणांचा दुर्दैवी अंत