AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचे विमान अपघातापूर्वी झाडाला धडकलेच नाही, मोठी माहिती, थेट रोहित पवार यांनी…

राज्याचे उममुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकला नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर आता आमदार रोहित पवार मोठे दावे करत आहेत.

अजित पवार यांचे विमान अपघातापूर्वी झाडाला धडकलेच नाही, मोठी माहिती, थेट रोहित पवार यांनी...
Ajit Pawar plane crash
| Updated on: Mar 04, 2026 | 11:29 AM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 28 जानेवारी रोजी सकाळी 8.10 वाजता अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. यादरम्यान बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. हा विमान अपघात इतका जास्त भीषण होता की, विमानातील एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांचा विमान अपघात झाल्याचे कळताच सर्वांना मोठा धक्का बसला. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर संशय व्यक्त केली जात आहेत. हेच नाही तर त्यांनी गंभीर आरोप केला. अहवाल पुढे आल्यानंतर रोहित पवार अजून आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. अहवालात अधिकाऱ्यांचे नावे का नाहीत? असाही प्रश्न रोहित पवार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.

रोहित पवार यांनी नुकताच गंभीर आरोप करत म्हटले की,  हा व्हिडिओ पाहिल्यावर राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. गोळी कुठे लागली, डोक्यात की पोटात लागली हे चुकीचं सांगितलं तर कसं होईल. या रिपोर्टमध्ये तेच चुकलं. या रिपोर्टमध्ये बेसिक निरीक्षण चुकीचं आहे.

रिपोर्टमध्ये एका झाडाची चर्चा आहे. रिपोर्ट्समध्ये ट्रीज सांगितलं. अशी कोणती झाडे आहेत की त्यांना धडकून विमान पडलं. विमान जिथं पडलं तिथे झाड नाही. तिथे झुडूप आहे. त्या झुडूपला टच सुद्धा झालं नाही. या झुडपांची हाईट आणि विमानाची हाईट मॅच होत नाही. रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं हे द्यायचं म्हणून दिलं आहे. एआयएबीने झाडांवर जबाबदारी ढकलली आहे.

मात्र, तिथे कोणतेही झाड नसल्याच रोहित पवार यांनी म्हटले. अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले होते की, अपघातापूर्वी विमान एका झाडाला धडकले होते. मात्र, विमान झाडाला धडकले नाही, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला आहे. यासोबतच रोहित पवार यांच्याकडून अनेक संशय व्यक्त करण्यात आली आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...