रोहित पवार
रोहित पवार हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते असून, ते कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांनी या मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव केला होता.
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव आणि फोटो वापरू नका… सुनेत्रा पवार कुणावर कडाडल्या?
Someshwar Sugar Factory Election : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कडाडल्या. त्यांनी अजितदादाचं नाव आणि फोटो न वापरण्याचा इशारा दिला.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 4, 2026
- 8:25 am
रोहित बाळा तुझ्या काकाने…भाजपाच्या आमदाराची रोहित पवारांवर एकेरी भाषेत टीका, पवार कुटुंबाचंही नाव घेतलं!
रोहित पवार सध्या चांगलेच सक्रीय आहेत. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या समस्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ते करत आहेत. दुसरीकडे दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही ते सत्ताधाऱ्यांना घेरताना दिसतायत.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 3, 2026
- 6:15 pm
Abhijeet Dipke: अभिजीत दिपके यांच्या आंदोलनात घुसलं कोण? पोलीस सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुणाचा घेताय शोध? पंकज भोयर यांची खळबळजनक माहिती
Pankaj Bhoyar on Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीच्या मुंबई आंदोलनाने अभिजीत दिपके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वाढली आहे. अगोदर या वकीलाने पोलिसात तक्रार दिली. आता पोलिसांनीच सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली आहे. काय आहे पोलिसांचा आणि गृहखात्याचा संशय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 3, 2026
- 10:40 am
Rohit Pawar : MPSC : मागण्या मान्य असतानाही रोहित पवारांचं आंदोलन का?; सरकारचा थेट सवाल तर, MPSCवर मोठे निर्णय कोणते?
रोहित पवारांच्या आंदोलनामुळे एमपीएससीच्या विविध मागण्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अध्यक्षांची चौकशी, सचिवांची बदली, परीक्षा ऑफलाईन घेण्याची मागणी, जागा वाढवणे आणि सिंगल कार्ड सिस्टीम या प्रमुख मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. तरीही आंदोलन सुरू असल्याने सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Oct 3, 2026
- 8:44 am
Supriya Sule: ते काही तरी नवनवीन… रोहित पवारांवर अर्बन नक्षलवादाचा आरोप… सुप्रिया सुळेंचे भाजपला सणसणीत उत्तर
Supriya Sule on Rohit Pawar : गांधी जयंती शांततेच्या मार्गाने प्रत्येक कुटुंब स्वतंत्र रहावे श्वास घ्यावा, दुर्दैवी हत्या झाली,त्याचे संस्कार त्याचा विचार भारत पुढे नेण्याची जबाबदारी आहे, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावरही त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Oct 2, 2026
- 11:29 am
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता….; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
रोहित पवार यांनी एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप करत, योग्य प्रक्रिया अवलंबून स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. आंदोलनात फूट पाडण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी टीका केली.
- Harshada Gaikwad
- Updated on: Oct 2, 2026
- 10:51 am
Rohit Pawar : त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय, रोहित पवारांनी थेट भाजपच्या बड्या नेत्याबद्दल वापरले असे शब्द
Rohit Pawar : "त्यांची बौद्धिक क्षमता मला माहित्येय पण यानिमित्ताने राज्यात पडलेल्या दुष्काळासोबतच घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या बौद्धिक दुष्काळाचंही त्यांनी महाराष्ट्राला दर्शन घडवलं" अशी टीका रोहित पवारांनी केली.
- Dinananth Parab
- Updated on: Oct 1, 2026
- 12:10 pm
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
रोहित पवार यांनी राज्य सरकारवर दुष्काळ, शेतकरी आणि एमपीएससीच्या प्रश्नांवरून जोरदार टीका केली. सरसकट दुष्काळ जाहीर न केल्याने, अपुऱ्या मदतीमुळे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या ढासळलेल्या स्थितीमुळे त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत आणि एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत, अन्यथा समृद्धी महामार्ग अडवण्याचा इशाराही दिला.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 30, 2026
- 2:30 pm
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ट्विस्ट, राष्ट्रवादीत फुट, पुरुषोत्तम जगताप भाजपच्या गळाला? कुणाचं फिसकटणार गणित…
Someshwar Sugar Factory Baramati: बारामतीमधील वाघाळवाडी येथील सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादीत इथं फुट पडल्याचा आणि पुरुषोत्तम जगताप हे वेगळा निर्णय घेण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 30, 2026
- 12:20 pm
शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारला धरणार धारेवर, येत्या 12 ऑक्टोबर रोजी थेट… नवा इशारा काय?
राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला तरी शेतकऱ्यांना मदत जाहीर न केल्याने राष्ट्रवादीने सरकारला नवीन इशारा दिला आहे. 12 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास समृद्धी महामार्ग रोखणार, असे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 28, 2026
- 11:27 am
भुजबळ, केजरीवाल नाही, मग मफलरवाला तो नेता कोण? रोहित पवार यांचा गौप्यस्फोट काय?
येत्या 10 तारखेचं सादरीकरण हे टेक्निकल नाही. यावेळी वृत्ती, प्रवृत्ती कशी हे सांगणार आहे. एआयबीचा रिपोर्ट आल्यावर मी टेक्निकल सादरीकरण करेल. 10 ऑक्टोबरला कंपनी, कंपनीचे व्यवहार आणि त्यांना कोण आणि कसं वाचवतंय याचे पुरावे देईन, असं शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार म्हणाले.
- भीमराव गवळी
- Updated on: Sep 28, 2026
- 10:49 am
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव…; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना उद्देशून भावनिक ट्विट केले आहे, ज्यात यंदाचा गणेशोत्सव त्यांच्याविना सुना होता असे म्हटले आहे. अजित पवारांसाठीचा लढा थांबलेला नसून, 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेतून मफलरींचे महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचे रोहित पवारांनी जाहीर केले आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 28, 2026
- 10:02 am