AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

26/11 Mumbai Terror Attack: क्रिकेट फॅन म्हणून आला नि खोल घाव देऊन गेला, मुंबई हल्ल्यातील पडद्यामागील सूत्रधार; त्या दहशतवाद्याला 17 वर्षांपासून वाचवताय पाकडे

26/11 Mumbai Terror Attack: 26/11 मुंबई हल्ल्याचे घाव , मुंबईकरच नाही तर देशातील कोणीच विसरू शकत नाही. या हल्ल्यात 160 हून अधिक निरपराध्यांना प्राण गमवावे लागले. पण या हल्ल्यामागील सूत्रधार अजूनही पाकिस्तानमध्ये भारताविरोधात कुटील डाव रचत आहेत. या हल्ल्यातील पडद्यामागील तो सूत्रधार, ज्याला पाकडे वाचवत आहेत, त्याची ही कथा...

26/11 Mumbai Terror Attack: क्रिकेट फॅन म्हणून आला नि खोल घाव देऊन गेला, मुंबई हल्ल्यातील पडद्यामागील सूत्रधार; त्या दहशतवाद्याला 17 वर्षांपासून वाचवताय पाकडे
मुंबई दहशतवादी हल्ला, कोण आहे साजिद मीर?
| Updated on: Nov 26, 2025 | 9:54 AM
Share

Pakistani Sajid Mir: मुंबईवरील 26/11 हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हता. तर भारताची सुरक्षा, हिम्मत आणि त्वरीत कारवाईची मोठी परीक्षा होती. 26 नोव्हेंबर 2008 रोजी रात्री हा दहशतवादी हल्ला सुरू झाला. पुढील 60–65 तास संपूर्ण शहर दहशतवाद्यांनी वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. समुद्राच्या मार्गाने पाकिस्तानातून 10 दहशतवादी आले होते. दहशतवाद्यांनी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा सामना भारताच्या वीर, धडाकेबाज आणि जिगारा असलेल्या अधिकाऱ्यांशी अजून झालेला नव्हता. तितक्या काळात त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स(CST) ताज हॉटेल, ओबेरॉय-ट्रायडेंट, लीओपोल्ड कॅफे आणि नरीमन हाऊस पर्यंत, प्रत्येक ठिकाणी गोळ्यांचे आवाज, धमाके आणि दहशत होती. या हल्ल्यात 166 निष्पापांना जीव गमवावा लागला. तर 300 हून अधिक जण गंभीर जखमी झाले. पोलीस, मरीन कमांडो आणि NSG यांनी पराक्रम दाखवला. शहीद तुकाराम ओंबळे यांनी जीव पणाला लावला आणि अजमल कसाब या पाकिस्तानच्या दहशतवाद्याला पकडून दिले. तर इतरांचा जवानांनी खात्मा केला. 26 ते 29 नोव्हेंबर या काळात...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...