मसूद अझहर
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक आणि मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे. मसूद हा भारतासाठी सर्वात धोकादायक दहशतवाद्यांपैकी एक मानला जातो. इंडियन एअरलाइन्सच्या अपहरणाच्या आरोपाखाली मसूद अझहरला १९९९ मध्ये अटक करण्यात आली होती परंतु नंतर ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात त्याची सुटका करण्यात आली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे . याशिवाय मसूद अझहरचा दहशतवादी भाऊ रौफ असगर देखील गंभीर जखमी झाला आहे.
‘संपूर्ण जग…’ पहलगामचा मास्टरमाईंड सैफुल्लाह कसूरीने भारताविरोधात ओकली गरळ
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरी याने भारताविरोधात पाकिस्तानात रॅली काढली. त्यावेळी त्याने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला आणि भारताविरोधात गरळ ओकली. काय म्हणाला हा दहशतवादी?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 29, 2025
- 2:47 pm
हा फक्त ट्रेलर होता, संपूर्ण पिक्चर… संरक्षण मंत्र्याचा इशारा काय?; आयएमएफला काय आवाहन?
देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दम भरला आहे. पाकिस्तानला सध्या आम्ही चांगल्या वर्तनाच्या प्रोबेशनवर ठेवलं आहे. त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली तर चांगलंच आहे. पण नाही झाली तर पाकिस्तानला अद्दल घडवली जाईल. यापेक्षाही कठोर शिक्षा दिली जाईल, असा गंभीर इशाराच राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
- भीमराव गवळी
- Updated on: May 16, 2025
- 12:58 pm
Operation Sindoor : त्या तीन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची टरकली, ऑपरेशन सिंदूरची वाटतेय भीती
Operation Sindoor Terrorist : ऑपरेशन सिंदूर ने पाकिस्तानातील मोस्ट वॉटेंड दहशतवादी दहशतीखाली आहेत. त्यांना मृत्यू जवळ दिसत आहे. ऑपरेशन सिंदूरची धास्ती त्यांना वाटत आहेत. पाक लष्कर आणि गुप्तहेर संघटनांच्या आश्रयाला ते गेले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 13, 2025
- 9:23 am
Pakistan : पाक आला गुडघ्यावर; भारताने हल्ला थांबवल्यास आमचं पण पिछे मूड! उपपंतप्रधानांचे ते वक्तव्य Viral
Pakistan Foreign Minister Ishaq Dar : भारताच्या दणक्याने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या गेल्या आहेत. दहशतवादी पोसणाऱ्या पाकिस्तान युद्धाची वल्गना करत होता. पण तीनच दिवसात पाकिस्तानची भाषा बदलली आहे, काय म्हणाले पाक मंत्री इशाक डार?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 2:44 pm
मोठी अपडेट! पाकिस्तानला दाखवले दिवसा तारे, बांगलादेशाविरोधात भारताची मोठी ॲक्शन
India took Big action Against Bangladesh : भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणल्या गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सीमा रेषेवर पाककडून सातत्याने ड्रोन, मिसाईल हल्ले होत आहेत. भारताने सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यातच आता बांगलादेशाविरोधात सुद्धा मोठी ॲक्शन समोर येत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 1:11 pm
Pakistan Propaganda : पाकड्यांचा तो दावा सपशेल खोटा, कर्नल सोफिया कुरेशी यांनी तो प्रोपागंडा पाडला उघडा, त्या हल्ल्याच्या दाव्याविषयी मोठी अपडेट
Indian Army And Foreign Ministry Press Conference : कपटी आणि काडीबहाद्दर, कुरापतीखोर पाकिस्तानचा अजून एक भयंकर चेहरा समोर आला आहे. खोट्या प्रचारतंत्राचा वापर करून भारतात आणि पाकिस्तानात चुकीची माहिती पसरवण्याचा पाक सरकार आणि लष्कराचा डाव उघड झाला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 11:47 am
India Pakistan War Prediction : भारत की पाक, कुणाचे पारडे जड, किती दिवस चालणार युद्ध, जाणून घ्या ते भविष्य
India Pakistan War Prediction : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर ड्रोन आणि मिसाईलद्वारे हल्ले करण्यात आले आहे. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला आतापर्यंत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता हे युद्ध किती दिवस सुरू राहिल याविषयीची ही भविष्यवाणी व्हायरल होत आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 10:35 am
पाक आर्मीला जबरदस्त तडाखा, जिथून ड्रोन हल्ला करत होता पाकिस्तान, भारताने उडवले ते लाँच पॅड, Video पाहा
Pakistan Drone Launch Pad Brust : भारतीय सेनेने पाकिस्तानला जबरदस्त झटका दिला. जिथून पाकिस्तान भारतावर ड्रोन हल्ला करत होता. ते लाँच पॅड भारताने उद्ध्वस्त केले. जम्मू काश्मीर लगतच्या सीमेजवळ पाकिसातने हे लाँच पॅड तयार केले होते.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 9:50 am
Operation Sindoor विरोधात पाकड्यांचे बुनयान उल मरसूस; त्याचा अर्थ तरी काय? कुराणशी असं आहे कनेक्शन
Operation Bunyan ul Marsus : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात जबरदस्त कारवाई केली. त्याविरोधात पाकने बुनयान उल मरसूस हे ऑपरेशन सुरू केले आहे. हे नाव कुराणातील एका आयत, एका वचनावरून आले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 10, 2025
- 9:00 am
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’ वेळी ग्रहांची चाल काय? भारत-पाकमध्ये युद्ध होणार?
Astrologer Prediction on India-Pakistan War : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये ताण तणाव आहे. भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. अशात ग्रहांची स्थिती कशी आहे, त्याचा कोणाला फायदा होईल? याविषयी ग्रहांचे काय आहे भाकीत?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 9, 2025
- 4:33 pm
Operation Sindoor : “भ्रमात राहू नका, पाकिस्तान अजून गुडघ्यावर आलेला नाही,” ऑपरेशन सिंदूरनंतर ओवैसी यांना म्हणायचे काय?
India Strike on Pakistan : ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची जगात नाचक्की झाली आहे. दहशतवाद्यांच्या जीवावर जगणाऱ्या पाकिस्तानची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. तर एआयएमआयएमचे खासदार ओवेसी यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 9, 2025
- 9:24 am
Operation Sindoor : भारताच्या हल्ल्यात नक्की मेलं कोण? हाफिज सईद की मसूद अजहर? पाकिस्तानी राष्ट्रपतीनी जनाजासाठी फुलं का पाठवली?
भारताने ऑपरेशन सिंधू अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर मध्यरात्री हल्ले केले. मुरीदके आणि बहावलपूर येथील हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झाले. एक रहस्यमय ताबूत आणि त्यावर झालेल्या दफनविधीमुळे हाफिज सईद किंवा मसूद अजहर यांच्या मृत्यूची चर्चा रंगली आहे. पाकिस्तानी लष्कराचे वरिष्ठ अधिकारी या दफनविधीला उपस्थित होते, यामुळे ही शंका आणखी बळकट झाली आहे.
- manasi mande
- Updated on: May 8, 2025
- 2:10 pm
दहशतवादी मसूद अझहरच्या घरी मृतदेहांची रांग…, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमधून आले हे फोटो
Operation Sindoor: पाकिस्तानवरील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेचा सर्वात जास्त फटका भारतासाठी मोस्ट वॉटेंड असलेला दहशतवादी मसूद अझहर याला बसला. त्याच्या कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला. तसेच त्याचे चार निकटवर्तीय सहकारी ठार झाले.
- Jitendra Zavar
- Updated on: May 8, 2025
- 12:33 pm
Operation Sindoor : अजमल कसाब, डेव्हिड हेडलीला मिळाले प्रशिक्षण, मुंबई हल्ल्याचा येथेच शिजला कट, पाकिस्तानातील ते ठिकाणी उद्ध्वस्त
26/11 Mumbai Attack, Markaz Taiba : 26/11 मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला ज्या ठिकाणी पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले, तो तळ ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आला आहे. त्याची छायाचित्र आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 8, 2025
- 12:27 pm
Operation Sindoor : दणका पाकिस्तानला, जिरली चीनची, आता म्हणे, आम्हीही…. पाकची साथ सोडली?
Pahalgam Attack, Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरचे जगभर पडसाद उमटत आहेत. अफगाणिस्तानातील नागरिकांसह बलूच लोकांनी या हल्ल्याचे स्वागत केले आहे. अल कायदाने धमकी दिली आहे. तर आतापर्यंत भारताविरोधात असलेल्या चीनने अचानक सूर बदलला आहे. कारण तरी काय?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: May 8, 2025
- 10:19 am