AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Election Results 2026 LIVE : खार-वांद्रे भागातील वॉर्ड क्रमांक 93 ते 98 चा निकाल जाणून घ्या

Election Results 2026 LIVE Updates in Marathi : मुंबई महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. वॉर्ड क्रमांक 93 ते 98 चा निकाल जाणून घ्या. मुंबई महापालिकेवर आपला झेंडा फडकवणं हा प्रत्येक पक्षाचा उद्देश आहे.

Election Results 2026 LIVE : खार-वांद्रे भागातील वॉर्ड क्रमांक 93 ते 98 चा निकाल जाणून घ्या
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
| Updated on: Jan 16, 2026 | 6:47 AM
Share

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 93 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत रोहिणी कांबळे यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या रोहिणी कांबळे यांनी काँग्रेसच्या प्रियतमा यांचा पराभव केला. रोहिणी कांबळे यांना 9986 मतं मिळाली, तर काँग्रेसच्या प्रियतमा यांना 2748 मतं मिळाली. रोहिणी कांबळे यांनी 7200 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. तुमच्या वॉर्डातील विजयी उमेदवारांची यादी दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहा. 2026 महापालिका निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे नाव तुम्ही दुसऱ्या पॅराग्राफखाली पाहू शकता. 

2017 विजयी उमेदवार – रोहिणी कांबळे(शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 94 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत प्रज्ञा भुतकर यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या प्रज्ञा भुतकर यांनी मनसेच्या रशमी मालुसरे यांचा पराभव केला. प्रज्ञा भुतकर यांना 8617 मतं मिळाली, तर रशमी मालुसरे यांना 6942 मतं मिळाली. प्रज्ञा भुतकर यांनी 1600 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

BMC Election 2026 वॉर्ड क्रमांक 93 ते 98 चा निकाल जाणून घ्या

वॉर्ड क्रमांक विजयी उमेदवाराचे नाव राजकीय पक्ष
वॉर्ड क्रमांक 93रोहिणी कांबळे शिवसेना ठाकरे
वॉर्ड क्रमांक 94 प्रज्ञा भुतकर शिवसेना ठाकरे
वॉर्ड क्रमांक 95हरी शाश्री शिवसेना ठाकरे
वॉर्ड क्रमांक 96खान शम्स एनसीपी
वॉर्ड क्रमांक 97हेतल गाला भाजपा
वॉर्ड क्रमांक 98अलका केरकर भाजप

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 95 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत चंद्रशेखर वायंगणकर यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या चंद्रशेखर वायंगणकर यांनी भाजपच्या सुहास आडिवरेकर यांचा पराभव केला. चंद्रशेखर वायंगणकर यांना 6426 मतं मिळाली, तर सुहास आडिवरेकर यांना 5529 मतं मिळाली. चंद्रशेखर वायंगणकर यांनी अवघ्या 800 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – चंद्रशेखर वायंगणकर (शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 96 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत मोहम्मदहालीम खान यांनी विजय मिळवला होता. शिवसेनेच्या मोहम्मदहालीम खान यांनी काँग्रेसच्या मोहम्मदशरीफ कादरी यांचा पराभव केला. मोहम्मदहालीम खान यांना 4052 मतं मिळाली, तर मोहम्मदशरीफ कादरी यांना 3681 मतं मिळाली. मोहम्मदहालीम खान यांनी अवघ्या 371 मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – मोहम्मदहालीम खान (शिवसेना)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 97 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत हेतल गाला यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या हेतल गाला यांनी शिवसेनेच्या सुनील मोरे यांचा पराभव केला. हेतल गाला यांना 9244 मतं मिळाली, तर हेतल गाला यांना 4124 मतं मिळाली. हेतल गाला यांनी 5 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – हेतल गाला (भाजप)

मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 98 मधून 2017 च्या महापालिका निवडणुकीत अलका केरकर यांनी विजय मिळवला होता. भाजपच्या अलका केरकर यांनी शिवसेनेच्या अरविंद शीसातकर यांचा पराभव केला. अलका केरकर यांना 12581 मतं मिळाली, तर अरविंद शीसातकर यांना 4002 मतं मिळाली. अलका केरकर यांनी 8 हजारपेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवला होता.

2017 विजयी उमेदवार – अलका केरकर (भाजप)

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...