
mumbai sea storm

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज अरबी समुद्राला येणार उधाण येणार आहे.

सायंकाळी समुद्रात भरती येणार आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्राला उधाण आल्यानंतर जवळपास 4 ते साडेचार मीटरपर्यंत लाटा उंच उसळणार आहेत.

आज रविवार असल्याने समुद्रकिनारी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. त्यामुळेच नागरिकांनी समुद्राच्या जवळ जाऊ नये अशा सूचना यंत्रणांनी दिल्या आहेत.