मास्क घाला नाहीतर झाडू मारा! मुंबईत नियम तोडणाऱ्यांना अनोखी शिक्षा

| Updated on: Oct 29, 2020 | 6:47 PM

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपये दंडात्मक कारवाई आणि दंडाची रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीच्या हातात झाडू देण्यात येतो.

1 / 9
मुंबईत कोरोना रुग्ण वाढण्याच्या संख्येत घट झाल्यानंतर आता या जीवघेण्या संसर्गाचा धोका आणखी कमी करण्यासाठी कडक पाऊलं उचलली जात आहे. मास्क न घालणाऱ्यांना आता अनोखी शिक्षा देण्यात येणार आहे.

2 / 9
जे मास्क न घालता घराबाहेर पडतात अशा व्यक्तींना झाडू मारण्याची शिक्षा देण्यात येत आहे.

3 / 9
त्यामुळे आता मास्क वापरला नाही तर तुम्हालाही रस्ता स्वच्छ करावा लागणार आहे.

4 / 9
पश्चिम उपनगरचे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची अभिनव संकल्पना राबवली आहे.

5 / 9
पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी गेले 7 दिवस ही संकल्पना राबवण्यास सुरूवात केली आहे.

6 / 9
अंधेरी पश्चिम रेल्वे स्टेशन परिसर तसंच JVPD स्कीम इथं कारवाई मोहिम राबवण्यात येत आहे.

7 / 9
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपये दंडात्मक कारवाई आणि दंडाची रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीच्या हातात झाडू देण्यात येतो.

मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर 200 रुपये दंडात्मक कारवाई आणि दंडाची रक्कम न भरल्यास त्या व्यक्तीच्या हातात झाडू देण्यात येतो.

8 / 9
महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्या व्यक्तीला 1 तास झाडूने रस्ता स्वच्छ करावा लागतो.

9 / 9
सहायक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ह्या मोहिमेत घनकचरा विभागाचे 25 कनिष्ठ पर्यवेक्षक आणि दंडात्मक कारवाई करणारे 30 मार्शल सहभागी आहेत.