अशी झाडं, अशी फुलं या प्रदर्शनात पाहता येणार, तेही ‘याची देही, याची डोळा’

| Updated on: Feb 26, 2023 | 8:31 PM

या कुंड्यामध्ये वाढलेल्या फळभाज्या, पालेभाज्या व विदेशी वनस्पती, फळझाडे, हंगामी फुलझाडे, शोभिवंत पानाची झाडे, सुगंधी व औषधी वनस्पती, गुलाबाची रोपे यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहता येणार आहे.

1 / 10
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचालित महाराष्ट्र निसर्ग उद्यानामध्ये वेगवेगळ्या आकारातील झाडांचे प्रकार  पाहता येणार आहेत.

2 / 10
या प्रदर्शनामध्ये लहान मुलांसाठीही खास आकर्षण असणार आहे. वेगवेगळ्या वेली आणि फुलांचा वापर करून प्राणी फुलंही तयार करण्यात आली आहेत

3 / 10
प्रदर्शानामध्ये वेगवेगळ्या जातीच्या फुलांचा समावेश असल्याने तेही खास आकर्षण आहे.

4 / 10
या प्रदर्शनात फुलांपासून वेगवेगळ्या प्राण्यांचे आकारातील वनस्पती पाहता येणार आहेत.

5 / 10
मुंबईतील मेट्रोही फुलं आणि झाडांमध्ये दाखवण्यात आली आहेत.

6 / 10
वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून वेली आणि झाडांना वेगवेगळे आकार प्राप्त करुन खास आकर्षण प्राप्त करून दिले आहेत.

7 / 10
या प्रदर्शनामध्ये देशी आणि वेदशीही वनस्पतीही निसर्गप्रेमींना पाहता येणार आहेत.

8 / 10
आपल्याही घरी जर गार्डन पाहिजे असेल तर कोणत्या कोणत्या फुलांच्या वनस्पती लावू शकता त्याचीही प्रत्यक्ष वेली आणि वनस्पती पाहता येणार आहेत.

9 / 10
बटुवृक्ष (बोन्साय) या प्रजातीच्या झाडांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

10 / 10
बोन्साया कसे असतात आणि ते कशा प्रकारे केले जातात त्याचे प्रत्यक्ष वेगवेगळे प्रकार या प्रदर्शनामध्ये पाहता येणार आहेत.