चार लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा, नागपूर विद्यापीठाचे प्रयत्न सुरु

कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंब हवालदील झालीये. यातून धडा घेत नागपूर विद्यापीठाने एक उत्कृष्ट पाऊल उचललं आहे. नागपूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत (Nagpur University Will Take Collective Insurance For Four Lakh Students).

चार लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा, नागपूर विद्यापीठाचे प्रयत्न सुरु
Nagpur-University
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 11:03 AM

नागपूर : कोरोना संसर्गामुळे मोठं नुकसान झालंय (Nagpur University). अनेकांना जीव गमवावा लागलाय. अधिकचा आर्थिक भार आलाय. कोरोनामुळे अनेक गरीब कुटुंब हवालदील झालीये. यातून धडा घेत नागपूर विद्यापीठाने एक उत्कृष्ट पाऊल उचललं आहे. नागपूर विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत (Nagpur University Will Take Collective Insurance For Four Lakh Students).

भविष्यात अशा संकटाचा सामना करता यावा, म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आपल्या चार लाख विद्यार्थ्यांचा सामूहिक विमा काढणार आहे. आजाराच्या संकटात संरक्षण मिळावं म्हणून विमा कवच देण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. यासाठी विद्यापीठाने तज्ज्ञांची समिती नेमलीये. अशी माहिती नागपूर विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी दिलीये.

नागपुरात 18 वर्षांवरील नारिकांचं आजपासून लसीकरण

नागपूर जिल्ह्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण सुरु झालंय. हाराष्ट्रात 22 जून म्हणजेच आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस दिली (Nagpur COVID-19 Vaccination) जाणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. परंतु, नागपुरात आजंही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण होणार नसल्याची माहिती आहे. लसीचा साठा नसल्याने नागपूर महानगरपालिकेने या वयोगटाचं लसीकरण सुरु केलेलं नव्हतं. मात्र, आजपासून नागपुरातही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण होणार आहे.

शहरात 106 केंद्रांवर, तर ग्रामीण भागात 64 केंद्रांवर लसीकरणाची सोय होणार आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लसीकरणाची वेळ देण्यात आली आहे. कोरोना लसीकरणासाठी ॲाफलाईन आणि ॲानलाईन नोंदणीची सोय करण्यात आली आहे.

एका दिवसात 105 केंद्रावरुन 10 हजार नागरिकांचे लसीकरण

तर, कालच्या दिवसात 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उत्साहात झाले. काल 105 केंद्रावरुन 10 हजार नागरिकांनी लस घेतली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारपासून 30 ते 44 वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ऑनलाईन नोंदणी आवश्यक असलेल्या या लसीकरणाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. विविध स्लॉटमध्ये सकाळी 10 पासून सायंकाळी 5 पर्यंत शहरातील 105 केंद्रांवरुन सुमारे 10 हजार नागरिकांनी लस घेतली.

Nagpur University Will Take Collective Insurance For Four Lakh Students

संबंधित बातम्या :

Nagpur Vaccination | लशीच्या पुरवठ्याअभावी नागपुरात आजही 18 वर्षावरील वयोगटाचं लसीकरण नाही

ठाण्यात 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण सुरु, मंगळवारी लसीचे 10000 डोस देणार

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.