accident on Amravati-Nagpur highway : अमरावती-नागपूर महामार्गावरील खाजगी ट्रॅव्हल भीषण अपघात

हा अपघात अमरावती-नागपूर महामार्गावरील नांदगावपेठजवळ झाला. हा अपघात मध्यरात्री झाला असून एक खाजगी ट्रॅव्हल पलटली झाली.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 16, 2022 | 11:41 AM

नांदगावपेठ : अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात झाला. हा अपघात अमरावती-नागपूर महामार्गावरील नांदगावपेठजवळ झाला. हा अपघात मध्यरात्री झाला असून एक खाजगी ट्रॅव्हल पलटली झाली. या अपघातात अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या अपघातात काही प्रवाशी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांपैकी एक पंजाब आणि एक नागपूरचा व्यक्ती आहे. दरम्यान मध्यरात्री अपघात झालेली ट्रॅव्हल ही नागपूरहून बुलढाण्याला जात होती अशीही माहिती समोर आली आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत. तर जखमिनां उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात भरती करण्यात आलं आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें